Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौनांची भाषांतरे

म — महासंग्राम, Fri, 06/19/2015 - 06:29
तसा हट्ट नाहिये माझा अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र, नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे तसा हट्टच नाहिये माझा फक्त बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे #जिप्सी #gypsykavita.blogspot.in

प्रतिक्रिया द्या
4305 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/19/2015 - 08:52 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 06/19/2015 - 09:18 नवीन
छानच...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 09:51 नवीन
ठीकठाक.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 11:06 नवीन
कविता आवडली ... मौनाची भाषांतरे नाव छान ... मला वाटते संदिप खरेच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाचे हे नाव आहे.. निटसे लक्षात नाही...
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 06/19/2015 - 11:38 नवीन
हो हेच नाव आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 11:40 नवीन
ओके... तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत.. मृदुगंध हे नाव असावे असे मला उगाच वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 11:41 नवीन
ओके... तुमची कविता मात्र रीअल वाटली का काय माहीत.. मृदुगंध हे कवितेला नाव असावे असे मला उगाच वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सूड Fri, 06/19/2015 - 12:03 नवीन
म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 12:10 नवीन
मृद्गंध .. बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 12:13 नवीन
मृद्-गंध असा शब्द येथे लिहिला असताना ही वरील शब्द- मृद्गंध असा जॉईंट का होतोय कळाले नाही.. मला आधी चुकीचाच वाटला.. मृदुगंध.. मध्ये चुकुन हुकार दिल्या गेल्या होता.. असो .. मुळा कवितेला हे असले उपरिप्लाय आल्याने, मुळ कवीला दिलगीरी व्यक्त करतो .. लिहित रहा.. वाचत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 06/19/2015 - 12:14 नवीन
मुळ कवितेला असे वाचावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/19/2015 - 13:53 नवीन
बदल केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
महासंग्राम Sat, 06/20/2015 - 07:11 नवीन
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात बदल करायचा असल्यास कसा करता येतो. २. मूळ लेखका शिवाय दुसर कोणी व्यक्ती तो बदल करू शकते का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
महासंग्राम Sat, 06/20/2015 - 08:46 नवीन
मृद्-गंध मला येथे पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुंगध अपेक्षित आहे, म्हणून मृद्-गंध हा शब्द योजिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
सूड Fri, 06/19/2015 - 11:30 नवीन
आवडलं!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2015 - 14:38 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/19/2015 - 19:37 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 06/20/2015 - 07:10 नवीन
१. स्वत्तः लिहिलेल्या लेखणात बदल करायचा असल्यास कसा करता येतो. २. मूळ लेखका शिवाय दुसर कोणी व्यक्ती तो बदल करू शकते का
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/20/2015 - 07:29 नवीन
संपादक किंवा साहित्य संपादक बदल करतात. त्यापैकी कोणालाही व्यनि करून कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ख
खटपट्या Sat, 06/20/2015 - 09:27 नवीन
खूप छान !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 06/28/2015 - 19:31 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा