Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हुरहुर

अ — अरुण मनोहर, Fri, 08/22/2008 - 02:52

प्रतिक्रिया द्या
3840 वाचन

💬 प्रतिसाद (14)
र
रामदास Fri, 08/22/2008 - 03:02 नवीन
वारंवार वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 03:14 नवीन
तुमचा अभिप्राय वाचून लिहीण्याचा उत्साह वाढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 08/22/2008 - 03:33 नवीन
अरुण मनोहरजी, कविता सुंदर आहे. वाचायला खूप आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 03:51 नवीन
सामंतसाहेब, तुमचे मॅरेथॉन लिखाण वाचून थोडे थोडे लिहीण्याची स्फूर्ती येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
शितल Fri, 08/22/2008 - 04:23 नवीन
मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला? ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? हे तर मस्तच :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 08/22/2008 - 04:35 नवीन
स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां? कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा? झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? हे विशेष आवडले !!!! सुंदर कविता!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/22/2008 - 04:42 नवीन
सुंदर ओळी.. पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? सुंदर कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/22/2008 - 04:47 नवीन
ह्या कवितेला चाल लावून जालकवी संमेलनात ही कविता मी अंतर्भूत करतो. फक्त, तुम्ही ही कविता इमेल ने मला पाठवाल का ? कारण प्रताधिकार उल्लंघन होऊ नये, म्हणून. सुंदर कविता. -- वैद्य
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/22/2008 - 04:51 नवीन
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली मज जाग जरा येता, ती रात का हरवली? हे सुरेख! चित्रदर्शी! (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 05:44 नवीन
चित्रदर्शी, आशयगर्भ काव्य! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मदनबाण Fri, 08/22/2008 - 06:30 नवीन
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? व्वा.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
राघव१ Fri, 08/22/2008 - 10:53 नवीन
...जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली? ...अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली? या ओळी खास आवडल्यात. मस्त आहे. बहोत बढीया! राघव
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 08/22/2008 - 11:00 नवीन
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख खुप आवडल्या ओळी
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 08/22/2008 - 15:37 नवीन
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? छानच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा