Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थांबली मुंबई सारी

य — यल्लप्पा सट्वजी कोकणे, Sat, 06/20/2015 - 14:27
गेला पाऊस बरसुनी रस्त्यांचे झाले नाले थांबली मुंबई सारी पाण्याखाली रेल्वे जाळे यल्लप्पा सटवाजी कोकणे २० जून २०१५ ९८९२५६७२६४

प्रतिक्रिया द्या
4316 वाचन

💬 प्रतिसाद (18)
V
vijaykharde Mon, 06/22/2015 - 12:08 नवीन
झालं इतकच! एवढी तरी कशाला मेमरी वाया घालवायची सर्वर ची
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/22/2015 - 12:15 नवीन
कवितेच्या चारच ओळी यल्लप्पा लिहुनी गेले प्रतिसाद धपाधप येती धाग्यांचे पसरे जाळे
  • Log in or register to post comments
ब
बबिता बा Mon, 06/22/2015 - 13:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/22/2015 - 13:10 नवीन
मिपावर धोधो कविता ओतणार्‍या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्‍या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/22/2015 - 13:13 नवीन
चायला हा कस्ला नियम??? म्हणजे "तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बॅटमॅन Mon, 06/22/2015 - 14:19 नवीन
टकाशेठशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Mon, 06/22/2015 - 14:21 नवीन
"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्‍या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/22/2015 - 14:35 नवीन
+++++++++++++++११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
P
prasadnene Mon, 06/22/2015 - 14:35 नवीन
प्रतिसाद देतच नसतील तर ते धाग्यावर फिरकत असतात हे कसे सिद्ध होणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 06/22/2015 - 15:22 नवीन
नेनेकाका, काय लिहीलंय ते नीट वाचा. नाही कळलं तर आपण तुमच्यासाठी मराठीच्या शिकवणीची सोय करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: prasadnene
ट
टवाळ कार्टा Mon, 06/22/2015 - 16:12 नवीन
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
होबासराव Mon, 06/22/2015 - 13:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 06/22/2015 - 15:38 नवीन
वा ! कै लिव्हलय , कै लिव्हलै .
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/22/2015 - 15:52 नवीन
प्रतिक्रियांचा 'टोन' पाहून कवीचे आशादीप निमाले शब्दच देती आशा कै लिव्ह्लै कै लिव्हलै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/22/2015 - 19:46 नवीन
पाक किती(?) बिनतारी! ;) गेला तांब्या फिरुनी पीठची कढंईत आले थिजली कढई सारी जिलब्यांचे जाहले जाळे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 06/23/2015 - 07:36 नवीन
स्वॅप्ससरांबरोबर सहमत, त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत, कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी. म्हणतो लाल तुझी अन, तू ही म्हणावे माझी लाल आडवे जे अपल्याला जाती रंगवू त्यांचे दोन्ही गाल, रेकता तू गदर्भापरी, मी म्हणावे कोकीळ गान, असशी जरी तू कितीही हलकट मी म्हणावे चान चान पाडिल्या मी जरी तांबिय कविता, त्यां तू म्हणशी भगवतगीता, वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा तू डिवचून उठवी अनाहिता, कौतूक करता कोणी माझे, चुंबावा तू त्याचा माथा, टीका करी जो तुझीया वरती, मी घालाव्या त्याला लाथा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/23/2015 - 21:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु Wed, 06/24/2015 - 06:05 नवीन
गाथा आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा