Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुलाल

म — महासंग्राम, Tue, 06/23/2015 - 06:02
जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही, तरी पायरीत आज भेटले दलाल काही मदिरेतच झिंगतात लोक असे नाही देवळातही होतात हलाल काही, उगाच वाहतो का ओझे फुकाचे, जीवना मी तुझा हमाल नाही का विझावे पणती परी, अजूनही पेटवु मशाल काही. #Gypsy gypsykavita.blogspot.in

प्रतिक्रिया द्या
1250 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/23/2015 - 06:12 नवीन
तुम्ही विषय खुप छान हाताळता. आता थोडेसे ल़क्ष लय आणि विशेषतः मिटरवरही द्या. पुलेशु :) थोडासा आगाऊपणा करतोय तरी क्षमस्व.. जरी मंदीरी उडवला गुलाल काही पायरीवरी आज भेटले दलाल काही मद्यातच मात्र झिंगती असे नाही होतात मंदीरातही हलाल लोक काही उगा वाहतो का ओझे हे फ़ुकाचे रे जीवना, मी तुझा हमाल नाही का विझावे नेहमी...,पणतीपरी? अजूनही पेटवू चला मशाली काही
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 06/23/2015 - 07:41 नवीन
विशाल मी पण प्रयत्न करतोय सुधारण्याचा , पुढच्या वेळेस अजून चांगल लिहीन याची खात्री देतो
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/26/2015 - 11:11 नवीन
लिखाणात स्पार्क आहे. विशालने म्हटले त्याकडे लक्ष द्या. खूप छान लिहू शकाल!
  • Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर Fri, 06/26/2015 - 13:12 नवीन
पुलेशु!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा