जनातलं, मनातलं

छायाचित्रे - तोरणागड.

Primary tabs

मिंटी

सुरेख फोटो आहेत शीतल.खास करून दरवाज्याचा...........
:)

कस्सले मस्त फोटो आहेत ग... कधी काढलेत ?

(स्वराज्याच्या पहिल्या तोरणाला अभिवादन !!)

शितल

>>कस्सले मस्त फोटो आहेत ग... कधी काढलेत ?

अरे अमरने २ व. पुर्वी काढले आहेत हे फोटोज.

प्राजु

सगळेच फोटो इतके सुंदर आले आहेत... कोणता सगळ्यात छान आहे सांगताच नाइ येत. मस्त आहेत. कधी काढलेस?? अमरनी काढलेत की तू??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राधा

खर बोल तु काढले की कुठचे ढापले..................
१ नंबर आहेत ग..................

शीतल,सगळेच फोटो मस्त आहेत..
आता चित्रविभाग वेगळा करायलाच हवा तात्या..नीलकांत मनावर घे.
स्वाती

ऋषिकेश

वाह! मस्त! त्यातही मुंग्यांचं वारुळ आणि दरवाजा क्लासच!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

व्वा... सुंदर फोटो. पण किल्याचा एखादा पूर्ण फोटो असता तर जास्त मजा आली असती अणि किल्याचा आवाकाही लक्षात आला असता. असो.

इनोबा म्हणे

शीतल, मस्त फोटो आहेत.
दरवाजाचा फोटो आवडला.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सूर्य

चित्रे निव्वळ सुंदर आहेत. पहिल्या दोन चित्रात मस्त निसर्गसौंदर्य टिपले आहे. तर तिसर्‍या आणि चौथ्या चित्रात झर्‍याचे सौंदर्य. तिसर्‍या चित्रात योग्य शटरस्पीडमुळे पाण्याचे तुषार टिपले गेले आहेत. पाचवे चित्र मातीत बनलेल्या अनोख्या नक्षीमुळे छान दिसतेय. अतिशय अप्रतिम. अजुन चित्रे येउ द्यावीत.

- सूर्य.

मदनबाण

सर्वच फोटो सुंदर !!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

शितल

छायाचित्र पाहाणार्‍या सर्वाचे आभार , आणि छायाचित्र आवडले हे कळविणार्‍यांन धन्यवाद!

सहज

सर्व छायाचित्रे आवडली.

चित्र क्रमांक ५ काय प्रकार आहे? :-)

ऋचा

मला वारुळाचा फोटो आवडला.
खुप छान आहेत.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धमाल मुलगा

काय सह्ही फोटो आले आहेत!
मस्तच.
स्वराज्याच्या तोरणाचं हे हिरवंकंच सौंदर्य अगदीच दिलखेचक :)
एकदम झक्कास आहेत गं फोटो. अजुन असतील तर तेही दे ना इथे.

मस्त फोटू! काही वर्षा॑पूर्वी मीपण मित्रा॑बरोबर तोरण्यावर गेलो होतो असाच धो धो पावसात. तेव्हा वाट चुकलो आणि चक्क रॅपली॑ग करत गेलो (मागे वळून पाहील्यावर दरी पाहून आमचे डोळे पा॑ढरे झाले होते :)