नंगा नाचेन मी एक दिवस
हाता पायातील बेड्या तोडून
अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत
अंधाराची होळी करून
प्रकाशानं मनाची झोळी भरून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत
नाव गाव पाण्याखाली बुडवून
स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiभाऊ कविता चांगलीच आहे.भाऊ नाही माऊ (तै) म्हणा.