Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निखिल वागळे

क
काळा पहाड
Fri, 06/26/2015 - 21:16
🗣 163 प्रतिसाद
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

प्रतिक्रिया द्या
53095 वाचन

💬 प्रतिसाद (163)
स
स्रुजा Fri, 06/26/2015 - 21:37 नवीन
बाप रे ! काय माणुस आहे हा !! जातिवाचक शब्द वापरल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटी ची केस लावुन वागळेलाच जेल मध्ये टाकायला हवं. अर्थात ती क्लिप खरी असेल तर. कारण बाकी काही जबाबदारी क्लिप टाकणार्‍याने घेतली नाहीये. पेशावर मॅसॅकर नंतर साहेबांनी उधळलेल्या मुक्ताफळाला एकाने फार चांगलं उत्तर दिलंय. इथे बघु शकता
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Sat, 06/27/2015 - 06:48 नवीन
एखादा माणूस दिसता क्षणी संतापाची तिडिक जावी अशा माणसांपैकी निखिल वागळे हा एक माणूस आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 06/29/2015 - 13:28 नवीन
ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते वटवटवागळे, त्यामुळे तुम्हाला राग येणे साहजिकच आहे. ह-घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 13:51 नवीन
पुण्याच्या वटवाघळाशी सहमत. -गॉथमचे सेमीवटवाघूळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/27/2015 - 07:40 नवीन
पुरोगामी , सेक्युलर अशा चांगल्या संद्न्यांना शिविचं स्वरूप देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे,त्यांच्यापैकी बगळे काका पहिल्या पाचात येतात.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 06/27/2015 - 07:55 नवीन
निखील वागळे ...नो कॉमेंटस!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sat, 06/27/2015 - 07:59 नवीन
+100000000000000000000000000000000000000000000000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
न
नाखु Sat, 06/27/2015 - 08:06 नवीन

प्रती+प्रीती क्रिया

हा संघाचा डाव आहे... -->ग्रेटथुंकर "या निखिलने भल्या भल्यांना घाम फोडला होता महानगरातून असे आमचे हे म्हणत होते परवा पाय मुरगळला तेव्हा शेकताना श्री गुरुजी भावजींबरोबर आल्याचा चहा पिताना"..... सार्वकालीन माई. मोदींंचे चांगले दिवस बघवत नाहीत म्हणून हा बनाव आहे. ---> श्री गुरुजी हा केजरीवाल यांना प्रकाश झोतापासून आणि मत प्रदर्शनापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे आणी कांग्रेस आणी भाजपा आतून मिळालेले आहेत. ---> पिंप-तळाचे उंदीर ह्या प्रकरणाची साहीत्य संपादकांनी चवकशी केली पाहिजे. पिचकारी वाचक "निसो-घुसो आणि धसो" कोपरा वाचाळ संघ
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 06/27/2015 - 08:08 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
त
तिमा Sat, 06/27/2015 - 08:17 नवीन
ध्वनिफितीतला वागळेंचा आवाज सहज ओळखू येतोय. या माणसाच्या मनांत असलेला ब्राह्मणांविषयीचा द्वेष पूर्णपणे उघड झालाय. हा इतका उखडलाय, म्हणजे त्या जोशीनेही काहीतरी आक्षेपार्ह लिहिले असावे. पण तरीही, दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाला हा वागळे, सरळसरळ ब्राह्मण समाजाला जबाबदार धरतोय. त्याचा पुरावा त्याने दिलाच पाहिजे नाहीतर कोणीतरी त्याच्यावर खटला भरायला हवा.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 06/27/2015 - 09:25 नवीन
जाला वर शोधल्यानंतर वागळे बद्दल पोलिसांच्या कडे तक्रार दाखल केली गेलीय असं कळलं: http://www.afternoonvoice.com/brahmins-demand-journalists-arrest.html वागळेवर या पूर्वी सुद्धा तक्रारी दाखल झाल्यात. बीजेपीच्या पुणे कम्युनिकेशन सेल नं आणि अखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं सुद्धा मोदींबद्दल लिहिलेल्या ट्वीट साठी तक्रारी दाखल केलेल्या आहेतः http://www.newslaundry.com/2015/06/08/complaint-filed-against-journalist-nikhil-wagle-for-offensive-tweets/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
संदीप डांगे Sat, 06/27/2015 - 08:46 नवीन
मुंगी चावल्याने हत्तीला त्रास होतो का?
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Sat, 06/27/2015 - 20:21 नवीन
मुंगी सोंडेत घुसली तर होउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
N
Nitin Palkar Sat, 07/22/2017 - 17:12 नवीन
महानगर सोडल्या पासून वागळेचा पट्टा कुणाच्या ना कुणाच्या हातात आहे.... आता कदाचित पट्टा पकडणारा कोणी नसल्याने वाटेल ते भुंकत/ बरळत असावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
फ
फुलथ्रॉटल जिनियस Sat, 06/27/2015 - 08:54 नवीन
वागळे एक चांगले पत्रकार आहेत, निरपेक्ष बुद्धीने काम करणार्या फार कमी पत्रकारांमध्ये वागळेंचे नाव घेतले जाते. वेळोवेळी त्यांना धमकवण्याचे प्रकार होत असतात, हे बरोबर नाही. पत्रकारीता जिवंत राहयची असेल तर वागळेंसारख्या निरक्षीर बुद्धीने काम करणार्या पत्रकारांशिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/27/2015 - 09:32 नवीन
@ फुलथ्रॉटल जिनियस>>> टॉपगियर्ड फिलोसोफर कोण हो तुमचे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
य
यसवायजी Sat, 06/27/2015 - 11:24 नवीन
ख्याक्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
न
नाखु Sat, 06/27/2015 - 11:31 नवीन
नव्याने जन्मेन मी ही मालीका चालू आहे मिपावर. प्रायोजक : सपट लोशण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
प
पैसा Sat, 06/27/2015 - 11:37 नवीन
मी चुकून "निरक्षर" वाचलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
व
विकास Sat, 06/27/2015 - 12:07 नवीन
त्यांचे टंकताना चुकलेले असेल... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विवेकपटाईत Sat, 06/27/2015 - 11:46 नवीन
वागळे आणि निरपेक्ष???? हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
आ
आनन्दा Mon, 06/29/2015 - 13:30 नवीन
निरक्षीर होय, चुकून निरक्षर वाचले हो मी. शब्द खटकला तेव्हा परत वाचले, मग कळले तुम्हाला काय म्हणायचेय ते. बाकी उपरोध चान करता तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Sat, 06/27/2015 - 09:25 नवीन
वागळे हा पराकोटीचा विकृत आणि अत्यंत माजलेला आहे हे या क्लिपवरून सहज दिसून येतंय. इतकी विकृती माणसात कशी काय येते याचे मला कायम आश्चर्य वाटत आलं आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/27/2015 - 09:59 नवीन
इतके सगळे असुन सुध्दा वागळेंचा शो चालु आहे म्हणजे त्याला तसा बर्यापैकी टी.आर.पी मिळत असणार. झाले आहे काय कि जसे चितळ्यांनी स्वतःच्या पुणेरी विक्षिप्तपणाला आपला यु.एस.पी बनवला आहे,रजनीकांतने स्वतःच्या विचित्र अ‍ॅक्शनला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे तसाच वागळेंनी आपल्या आक्रस्ताळेपणाला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे आणि लोकांना त्याची सवयही लावली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 11:57 नवीन
अस्सेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
सांरा Sat, 06/27/2015 - 10:00 नवीन
व्यक्तीबद्दल बोलगे नलगे. प्रस्तुत व्यक्ती जर केजरीवाल सरकारचा पराभव झाला असता तर इसिस मध्ये भरती होण्याची तयारी ठेवली होती. अशांना धर्म सोडण्याची संधीच देऊ नये. (आधीच हाकलावे.) Link: pic.twitter.com/hqEqxRFnb4
  • Log in or register to post comments
म
मनोज श्रीनिवास जोशी Sat, 06/27/2015 - 11:11 नवीन
ह्या क्लिप मध्ये वागळे जोशी ह्या आडनावाचा उच्चार ज्या तिरस्काराने करीत आहेत ते यांना तीव्र'मानसिक आजार' झाला आहे असे वाटते आहे. त्याने माझ्या आडनावाचा कितीही 'उध्दार' केला तरी तो पत्रकार म्हणून मला अर्धा आवडतो. त्याचा अनाठायी हिंदुत्व द्वेष सोडला तर तसा बरा आहे. ( शुद्ध मराठी बोलतो हे काय कमी आहे ?) नमो चे सरकार चांगले सुरु आहे त्यामुळे काँग्रेस ने पोसलेल्या अनेक पत्रकारांचा अंगाचा तिळपापड होतो आहे हे ही ह्या क्लिप मधून समजले. पत्रकारांचे परदेश दौरे नमोनी बंद केले त्यामुळे निखील चा मानसिक आजार बळावेल आणि बिघडेल ही ... त्याच्या अस्थीत्वाने अती दुर्मिळ झालेला विक्षिप्त समाजवादी विचार अजूनही नामशेष झाला नाही एवढे समजते. पुढेमागे तो विचार नामशेष होईलच आणि तो करण्यात निखिलचाच महत्वाचा वाटा असेल.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 06/27/2015 - 12:06 नवीन
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. मुळात ते कुठल्या धर्माचे आहेत? मला वाटले ते निधर्मी आहेत त्यामुळे धर्म बदलणार म्हणण्यापेक्षा धर्मीय होणार म्हणावे लागेल. तरी देखील, मला वाटते ही अशीच अफवा असेल. नाहीतर इथे कुठला धर्म त्यांना घेण्यास उत्सुक असेल?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/29/2015 - 09:48 नवीन
हिंदू कायस्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
D
dadadarekar Sat, 06/27/2015 - 15:15 नवीन
वाखाणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 06/27/2015 - 16:44 नवीन
यांचे मालवणात एकदा थोबाड फोडले आहे. कोणी ते सर्वांना माहीत आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 06/27/2015 - 18:01 नवीन
चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये उत्कृष्ट दाल पकवान व स्टील च्या पेल्यातून लस्सी किंवा खरे ताक खास न्यःयारीसाठी खाण्यास जायचे आहे कॉलेज च्य दिवसात झणझणीत व तेलकट न्याहारी उतारा म्हणून बेस्ट होती किंवा चेंबूर च्या सिग्नल वर भटाची तिखट जाळ मिसळ
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 06/27/2015 - 18:23 नवीन
गल्ली चुकलं बघा तुमचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
आ
आदूबाळ Sat, 06/27/2015 - 19:30 नवीन
नाय नाय... गल्ली बरोबरे. वागळ्यांबद्दल आणखी काय लिहायचं? त्यापेक्षा लस्सी, ताक, दालपकवान वगैरेवर लिहिणे हां मिपाच्या ब्याण्डविड्थचा जास्त विधायक उपयोग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
D
dadadarekar Sat, 06/27/2015 - 19:41 नवीन
या चेंबुरात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
D
dadadarekar Sun, 06/28/2015 - 03:18 नवीन
दोन दिसापुर्वी चेंबरात मोनोरेलमध्ये ब्याटरीच्या विजेचा धक्का लागून एका माणसाचे दोन्ही हात व इतर शरीरही भाजले. रात्री अडीच वाजता आमच्याकडे आणला होता. इतके मोठे बर्न केस असल्याने त्याला बर्नच्या ऐरोळीच्या स्पेशल दवाखान्यात पाठवला. ...... दुसर्‍या दिवशी पेप्रात नेटावर कुठेतरी बातमी असेल म्हणुन शोधलं. पण कुठे मिळाली नाही. मनुष्य मोनोरेलचा एंप्लोयी आहे. ......... आणीबाणीच्या काळात म्हणे पेपरांवर दडपण असायचे. आणि आजच्या सरकारने सगळी पेपरं खिशात घातली आहेत , हे लोकांच्या लक्षात तरी येतय का ? वागळे परवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
न
निनाद मुक्काम … Sat, 06/27/2015 - 18:25 नवीन
माझ्या मते वागळे ला मी मराठी वर अजून जम बसवता आला नाही आहे त्यांचे सोनेरी दिवस त्याच्यावर होणारी विडंबने थोडक्यात सतत प्रकाश झोतात राहण्याची सवय असलेला वागळे आता त्या मानाने मागे पडला तेव्हा प्रकाश झोतात राहण्यासाठी त्याने ह्या अनिरुद्ध जोशी समवेत कुंभाड रचले किंवा मुद्दामहून त्या जोशी च्या दूरध्वनी ला अशी विकृत उत्तरे दिली जेणेकरून विरोधी पक्षातून जातीचे राजकारण करणार्‍यांनी त्याची तळी उचलावी असा त्याचा कावा दिसतो थोडक्यात विकृतपणा कमी व धंदेवाईक पणा जास्त दिसून येतो तसे आमची शोभा ताई सुद्धा देवेंद्राला उद्देशून टीव टीव करते. विचारजंत पत्रकार हे एखाद्या विचारसरणी च्या रंगात इतके रंगून जातात की त्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांच्या पेक्ष्या जास्त राडा हे प्रत्रकार मिळेल त्या माध्यामातून घालतांना दिसतात. चाय पेक्ष्या किटली गरम असा सर प्रकार असतो
  • Log in or register to post comments
आ
आरोह Sat, 06/27/2015 - 19:36 नवीन
वागळे बरोबर केतकर सुद्धा.....दोघांनी उश्चाद् मांडलाय मि मराठी वर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 06/27/2015 - 19:47 नवीन
आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम्|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
D
dadadarekar Sat, 06/27/2015 - 19:59 नवीन
समानशीले व्यसनेषु सख्यम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 06/27/2015 - 19:46 नवीन
वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर असताना रोज चर्चेच्या शेवटी चर्चेच्या विषयावर घेतलेल्या एसेमेस पोलचे निकाल दाखवायचा. बहुसंख्य पोलचे निकाल त्याच्या अपेक्षेविरूद्ध लागायचे. तो मी-मराठीवर गेल्यावर अचानक त्या वाहिनीवरील एसेमेस पोलचे निकाल त्याला हवे तसे लागू लागले. जानेवारी २०१५ मध्ये मोदींच्या पहिल्या ७-८ महिन्यांच्या कारकीर्दीवर बर्‍याच वाहिन्यांनी देशभर जनमत चाचणी घेतली होती. आजतक, एसी नेल्सन्-एबीपी माझा, झी इ. अनेक चाचण्यात असे दिसून आले की मोदींच्या कारभारावर ६०-६५% हून अधिक जनता समाधानी किंवा खूप समाधानी होती व १५% पेक्षा कमी जनता नाखूष किंवा खूप नाखूष होती. मी-मराठीवर याच विषयावर चर्चा होऊन शेवटी एसेमेस पोल दाखविला तेव्हा हे आकडे बरोबर उलटे दाखविले होते. मी-मराठीवर जाऊन वागळे पोल मॅनेज करतो याची तेव्हाच खात्री झाली होती. अविनाश धर्माधिकारी हे अत्यंत संयमित, अभ्यासू व प्रगल्भ आहेत. इतर वाहिन्यांवरील चर्चेत ते असतात. परंतु वागळे सूत्रधार असलेल्या चर्चेत ते कधीही नसतात. याचे कारण वागळेचा उन्मत्तपणा, जातीयवाद आणि विकृती.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sat, 06/27/2015 - 20:42 नवीन
वागळे तुझ्या आय मीन तुमच्या वर्गात होता असे नुकतेच समजले ;) हबिणंडण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 06/28/2015 - 10:05 नवीन
गोपू आय मीन गोपाळराव, माझ्या एकट्यावरच का हो दात धरला? माझ्याप्रमाणे इतर अनेक जण वागळेच्याच वर्गात होते की. तू आय मीन तुम्ही इतरांचे प्रतिसाद वाचलेले दिसत नाही. मुद्दामच माझ्यावर दात धरला असं दिसतंय. जरा याच धाग्यातील खालील प्रतिसाद वाचतोस का आय मीन वाचता का? या सर्वांचं पण 'हबिणंडण' कर की आय मीन करा की. http://www.misalpav.com/comment/711622#comment-711622 http://www.misalpav.com/comment/712006#comment-712006 http://www.misalpav.com/comment/711717#comment-711717 http://www.misalpav.com/comment/711741#comment-711741 http://www.misalpav.com/comment/711770#comment-711770 http://www.misalpav.com/comment/711914#comment-711914 http://www.misalpav.com/comment/711957#comment-711957 http://www.misalpav.com/comment/712045#comment-712045 वागळे, दिग्विजय, लालू, मुलायम, सिब्बल, लादेन, कसाब, हफीज सईद इ. ना अहोजाही करण्याची मला कधी गरज वाटली नाही. त्यांची तेवढीसुद्धा पात्रता नाही. या व्यक्तींचा अहोजाहो, जी, श्री. इ. आदरपूर्वक उल्लेख करायला मी म्हणजे सुशीलकुमार शिंदे किंवा दिग्विजय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मितभाषी Sat, 06/27/2015 - 19:55 नवीन
वागळे १ न.पत्रकार आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sat, 06/27/2015 - 20:41 नवीन
ओह अच्छा! भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरून काहीतरी क्लिप अन त्यावरून वागळे यांना शिव्या देण्याचा धागा आहे तर! धाग्याच्या नावावरून अर्थबोध होत नव्हता. भाजपाच्या राज्यात वागळे अजूनही गजाआड नाहीत म्हणजे क्लिप किंवा एकंदर धाग्यात काही दम नसावा असे दिसते.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 06/27/2015 - 21:10 नवीन
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
न
निनाद मुक्काम … Sat, 06/27/2015 - 21:13 नवीन
त्याला अटकेत टाकून फुकटची प्रसिद्धी का बरे द्यायची काही ब्राह्मण संघटना त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करणार होत्या मला विचारणा केली होती , मी म्हटले फुकटची प्रसिद्धी कशाला द्यायची त्याला आणि ह्यांना सुद्धा मुद्दा मिळाला तर कशाला सोडतील मात्र सध्या महाराष्ट्रात विरोधक थंडावले आहे व युती चा कारभार साधा सरळ चालला आहे , त्यामुळे ह्याचा टी र पी थंडावला असावा म्हणून हा बिथरला आहे एवढेच एक होता वागळे अशी गात व्हायची ह्याची
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/28/2015 - 05:24 नवीन
ही तर विकॄती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस Sun, 06/28/2015 - 08:24 नवीन
वागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे सडेतोड आहे व ते अनेकांना झोंबलेले दिसतेय. याचा अर्थ वागळेंच्या बोलण्यात तथ्य असावे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 06/28/2015 - 08:47 नवीन
बोलणे सडेतोड होते, पण त्यात ब्राह्मण जातीस भटजी म्हणून हीणवण्याचा टोन होता. एकदा नव्हे दोन/तीनदा त्यांनी जातीवाचक उच्चार केला. हेच जर एखाद्या खालच्या (तथाकथीत) जातीला उद्देशून बोलले असते तर तथाकथीत पुरोगामे गप्प बसले असते काय ? मुळ मुद्दा निनावी मेसेज करण्याबद्द्ल होता. त्याबद्द्ल ते बोलले असते तर योग्य होते. विनाकारण ब्राह्मणी कावा आणि बरेच काही निरर्थक बोलण्याची गरज नव्हती. त्यांच्या बोलण्यात काय तथ्य होते यावरही प्रकाश टाकावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा