Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टोचणी

प — पथिक, Mon, 06/29/2015 - 11:27
रात्री दहा वाजता ऑफिसातून घरी जाताना रस्त्यात बसलेली एक म्हातारी दिसली ती फुटपाथवर नं बसता रस्त्यातच एका कडेला थंडीमध्ये स्ट्रीट लाईट च्या मंद केशरी प्रकाशात बसलेली होती खरं तर ती एक भिकारीण होती पण नेहमीप्रमाणे ते गृहीत धरून दुर्लक्ष करून जाता आलं नाही कारण ती हात पसरून भिक मागत नव्हती जाणाऱ्यां येणाऱ्यांना आवाज देत नव्हती आपापल्या घरी चाललेल्या लोकांच्या गर्दीमध्ये त्या रिकाम्या होत चाललेल्या रस्त्यावर गुडघ्यावर हनुवटी टेकवून खाली जमिनीकडे बघत ती बसली होती अगदी चुपचाप.... (शहराच्या सदसदविवेकबुद्धीला लागलेल्या टोचणी सारखी?) आणि त्यामुळे तिचं 'भिकारी'पण दृष्टीआड होऊन आणि तिचं 'माणूस'पण प्रकाशित झालं होतं

प्रतिक्रिया द्या
585 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा