जनातलं, मनातलं

विंदाना वाढ्दिवसाच्या शुभेछ्या!

Primary tabs

विंदांना हार्दिक शुभेछ्या!
आपले विंदा आज ९१ वर्षें पूर्ण करीत आहेत. त्यांना हार्दिक शुभेछ्या!

मराठी साहित्यातील एका मोठ्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

बिपिन.

मिंटी

विंदांना हार्दिक शुभेच्छा...:)

मदनबाण

विंदांना हार्दिक शुभेच्छा..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

घाटावरचे भट

विंदांना माझ्याही हार्दिक शुभेच्छा!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्राजु

अत्यंत प्रतिभावान अशा या व्यक्तीला उदंड आयुष्य लाभावे हीच ईशचरणी प्रार्थना..
शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/