Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बारिश की मेमरी

म — महासंग्राम, Fri, 07/03/2015 - 07:38
बारिश की मेमरी भी बड़ी अजीब होती पत्तो को हरा कर देती है, इंसान को सुखा । खैर वो छोड़ो खिड़की से बाहर हाथ निकालकर देखा है कभी, वोही बारिश अपने पन का भी एहसास देती है । तुम्हे याद है 'सखी' वो बारिश का दिन जब हम दोनों हाथ में सैंडल लिए, नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे । उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो । वैसे तो एक अर्सा गुजर गया है इस बात को पर आज भी वो दिन याद से गया नहीं । वो एक दिन था, और आज एक दिन है उस वक़्त हम साथ होने के सपने बुनते थे, आज सपने सच हो के साथ है । ‪#‎Gypsy‬ ‪#‎सखी‬

प्रतिक्रिया द्या
3320 वाचन

💬 प्रतिसाद (19)
व
वेल्लाभट Fri, 07/03/2015 - 07:55 नवीन
काव्य छान आहे..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/03/2015 - 08:41 नवीन
वाह सुंदर... अतिशय आवडली. अवांतरः या नज्मचे मराठित भावानुवाद पणही द्या. मिसळपाव हे मराठी संस्थळ आहे. काही सूचना:
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे ।
हिच ओळ अशी लिहीली तर?
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे नादानोंकी तरह बेमंजील घूम रहे थे ।
आणि हि ओळ
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो ।
अशी
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की शिशी खोली दि हो ।
कल्पना फारच सुंदर...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/03/2015 - 09:08 नवीन
मि.का.अपडेट सह ,स्विकरणीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
संदीप डांगे Wed, 07/08/2015 - 13:44 नवीन
किंवा असंही उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए इत्र की सुराही खोल दी हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
महासंग्राम Fri, 07/03/2015 - 10:01 नवीन
नक्कीच प्रयत्न करेन मी मराठित भावानुवाद करण्याचा आणि कही शब्द मुद्दाम इंग्रजी मधे टाकलेत उद. बॉटल कारण त्याचा फील येईल लगेच म्हणुन.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 07/03/2015 - 11:04 नवीन
कविता चांगली आहे. मिसळपाव हे मराठी संस्थळ असल्याने इथे मराठी ही एक अट सोडून इतर कुठलीही अट नाही.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/03/2015 - 11:13 नवीन
मस्तच आहे भाउ कविता, डोळ्यापुढे पावसाची द्रुष्ये तरळली लगेच१ कविता मुक्तछंदीय असूनही पकड कुठेही कमी होत नाही. मी एक गंमत म्हणून अमिताभ बच्चनच्या आवाजात कविता मनातल्या मनात आइकली, आणि साथ में पागोळ्यांतून पडणार्या पास पावसाच्या थेंबांचे संगीत पार्श्वभूमीला. जबराच मजा आली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/06/2015 - 21:48 नवीन
नसीरुद्दीन शाहचा आवाज अजून चांगला वाटेल या कवितेला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Fri, 07/03/2015 - 11:16 नवीन
आजचा प्रोग्रांम ठरला. रात्री ही कविता वाचत वाचत मैत्रिणीबरोबर पावसात फिरतोय अशी कल्पमा करत उत्साहवर्धक पेयाचे घुटके घेणार.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/03/2015 - 13:29 नवीन
कविता वाचल्यावर मला रहावले नाही म्हणून खालचे ठीगळ जोडत आहे... या पावसाच्या आठवणी असतात मोठ्या मजेदार, त्याच्या नुसत्या आठवणीने झाडे होतात हिरवीगार आणि मने होतात हळूवार, पण ते जाउ दे, तो अवखळ पाउस खिडकीत हात घालून झेलला आहेस कधी? त्या थेंबांथेंबा मधून पाझरणार्‍या आपूलकीच्या उबदार ओलाव्यात भिजली आहेस कधी?, ते ही जाउ दे, तुला आठवतो तो दिवस? मुसळधार पावसात हात हातात घेउन बेभानपणे भिजत होतो आपण कितीतरी वेळ मनमुराद भटकत कोण काय म्हणेल याचा विचार न करता, आठवतय ना तुला? त्या दिवशी पावसाचा गंध देखील काही वेगळाच होता, हवा हवासा, एखाद्या दुर्मीळ अत्तरा सारखा, आजही मी तो सुगंध माझ्या मनाच्या कुपीमधे साठवून ठेवला आहे आता इतकी वर्ष उलटल्यानंतरही तो पाउस आठवला की तो धुंद सुगंध माझ्या रोमरोमातून उसळ्या मारु लागलो आणि प्रत्येक वेळी मला तेवढाच प्रफुल्लीत करुन टाकतो त्या काळी आपण एकमेकांच्या सहवासाची स्वप्न बघायचो आणि आज त्याच साकारलेल्या स्वप्नांचा उबदार सहवास आहे, खरच हा पाउस मोठा मजेदार आहे, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/03/2015 - 13:59 नवीन
मस्त वुबा.. __/\__!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जडभरत Fri, 07/03/2015 - 14:02 नवीन
बुवा! मस्तच मस्तच मस्तच!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/06/2015 - 21:49 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 07/08/2015 - 07:40 नवीन
क्या बात!पैजारबुवा सुंदर!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 07/08/2015 - 07:50 नवीन
नी कवीता अगदी माझ्या अंगणात आणली, उचलून कडेवर घ्यावी गोडुल्या, अल्लड छकुली सारखी!!! जियो.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/10/2015 - 18:01 नवीन
मूळ कविता सुंदर आणि पैजारबुवांचे भाषांतर अतिसुंदर! पैजारबुवा आय एम युवर पंखा हो पंखा!
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 16:44 नवीन
आज पुन्हा ही कविता वाचत आहे. ह्या कवितेची खरी गंमत कशातंय माहिते? तुम्ही स्वतः ती कविता जगा. तुमच्या मैत्रिणीसोबत पाऊस आणि धुके यांनी भरलेल्या रस्त्यावर चालत चालत. खूप मजा येईल.
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 10/31/2015 - 07:54 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/02/2015 - 08:05 नवीन
कविता छानच... पैजारबुवांचा प्रतिसाद अप्रतिम !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा