Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती हवी आहे.

भ
भावना कल्लोळ
Tue, 07/07/2015 - 13:25
🗣 6 प्रतिसाद
सध्या मुंबई सी- लिंक तर्फे शिवडी - नाव्हाशिवा सी लिंक याबद्दल खूप भर भरून जाहिराती दाखवल्या जात आहे. तिथे गुंतवणुक करणे हे कितपत योग्य ठरेल? गुंतवणुक केल्यावर त्याचा परतावा हा दुप्पट होईल का? फसण्यासारखे काही नाही न? गुगलवर शोध घेता हा पर्याय चांगला वाटत आहे तरी या बाबतीतला अभ्यास तोकडा असल्याकारणाने मिपावरच्या जाणकाराच्या प्रतीक्षेत. कारण खरेच तुमचे सल्ले खूप मौलाचे ठरतील. कारण गुंतवणुक म्हणजे कर्ज काढूनच करणार आहे कारण ६ लाखात स्वतःचे घर त्यामुळे सध्या तरी आम्हाला हा प्रोजेक्ट खुप छान वाटत आहे आणि महत्व्हाचे म्हणजे दिराचे सुद्धा एक हक्काचे घर होईल.

प्रतिक्रिया द्या
2261 वाचन

💬 प्रतिसाद (6)
D
dadadarekar Tue, 07/07/2015 - 14:06 नवीन
अधी एक धागा आहे. http://www.misalpav.com/node/29565
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 07/07/2015 - 14:12 नवीन
स्वतःचा धागा आठवणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 07/07/2015 - 14:33 नवीन
http://m.economictimes.com/news/economy/infrastructure/china-japan-among-four-nations-ready-to-invest-in-mumbai-sea-link-project/articleshow/47952101.cms
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 07/10/2015 - 08:18 नवीन
आजच्या लोकमतला व लोकसत्ताला जाहिराताहे. http://postimg.org/image/ocok0cwuh/
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 07/10/2015 - 08:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिनार Fri, 07/10/2015 - 08:33 नवीन
कारण गुंतवणुक म्हणजे कर्ज काढूनच करणार आहे
कर्ज काढून गुंतवणूक करू नये असा गुंतवणुकीचा एक अलिखित नियम आहे. बाकी जाणकार प्रकाश टाकतीलचं
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा