Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपासार

म — माम्लेदारचा पन्खा, Wed, 07/08/2015 - 11:12
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता…. भले शाब्बास ) तुम्ही जे काही स्कोर सेटल केलेत तेही इथेच केलेत ! (कशी जिरवली !!!) तुमची मिपावर असताना आज जशी अवस्था आहे…( संदिग्ध, भ्रमिष्ट,नादिष्ट,छांदिष्ट वगैरे वगैरे ) तशीच काल दुसर्या कोणाचीतरी होती…. आणि तशीच उद्या नवीन मेम्ब्रांची असेल… चिखलात असूनही कमळासारखे राहणे हा मिपाकरांचा नियम आहे !!

प्रतिक्रिया द्या
6791 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ट
टवाळ कार्टा Wed, 07/08/2015 - 11:18 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 07/08/2015 - 11:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 07/08/2015 - 11:37 नवीन
तेच ते स्पांडू दांडू वैगरे वैगरे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
द
दमामि Wed, 07/08/2015 - 11:31 नवीन
;);););)
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 07/08/2015 - 19:58 नवीन
चिखलात असूनही कमळासारखे राहणे हे राजकैय पक्शा चि जाहिरात आहे असा आम्चा आरोप आहे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 07/08/2015 - 20:04 नवीन
हल्ली लोक कसलंच सार वाचत नाही असं दिसतंय. 'कालचा गोंधळ बरा होता' ही म्हण नको आहे कुणालाच!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/09/2015 - 05:02 नवीन
मिपासार आवडलं. पन्खा स्सार, हे सार खूपच आवडलं बरं का.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 07/09/2015 - 05:30 नवीन
टाळ्या !!!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/09/2015 - 09:10 नवीन
खिक्क्क ..
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 09:19 नवीन
हे सार एक नंबर. याने अतिसार कधीच होणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 07/12/2015 - 05:18 नवीन
ह्या ष्टेडियम मधुन थेट त्या ष्टेडियममधे सिक्सर. ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जडभरत Sun, 07/12/2015 - 03:51 नवीन
हशा आणि टाळ्या... फुल टू फनी!!!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 07/12/2015 - 05:19 नवीन
जमलय!! =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/12/2015 - 07:38 नवीन
मिपाला अर्पण केलेली साराची पाकृ छानच आहे :) पण, ही अंडे किंवा पनीर घालून करता येईल का ? ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 07/13/2015 - 18:58 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 19:15 नवीन
पुन्हा एकदा वाचतोय! अजून आवडली!!! मस्तच रे भौ मस्तच!!!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 07/13/2015 - 19:24 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा