Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठोसेघर धबधबा आणि कास पठार बद्दल माहिती पाहिजे आहे

प
प्रशांत हेबारे
गुरुवार, 07/09/2015 - 10:37
💬 10
मित्रानो मी व माझी फ्यामिली जुलै एंडला ठोसेघर धबधबा आणि कास पठार ला जायचा विचार आहे. जर आपल्यापैकी कोणी गेले असेल तर माहिती हवी आहे. आता हा काळ योग्य आहे का. तसेच धबधबा आता चालू झाला असेल का.

प्रतिक्रिया द्या
6176 वाचन

💬 प्रतिसाद (10)
त
त्रिवेणी गुरुवार, 07/09/2015 - 10:55 नवीन
कास चा सीजन अजुन सुरु vhyayacha आहे. आणि ठोसेघर धबधबा pavus जुलै एन्ड पर्यन्त जर चांगला zala तर सुरु होईल म्हणजे बऱ्यापैकी पाणी असेल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/09/2015 - 11:12 नवीन
शनिवार - रविवार- राष्ट्रीय सुट्टी असे दिवस टाळून जावा . नाहीतर मनस्ताप होइल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/09/2015 - 12:25 नवीन
धबधबा फेन्सिंग लाऊंन कायम स्वरूपी बंद करण्यात आलेला आहे । कास पठारावर प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यान चे पिक घेण्यात येत २०११ पासून । तस्मात् कास ठोसेघर ला जाणे टाळावे। महाबलेश्वर पंचगनी है ना उदर कु जावो ।।
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/09/2015 - 12:49 नवीन
मागच्या वर्षी जाउन आलो दोन्ही ठिकाणी तर फुलं फारशी पहायला मिळाली नाहीत. ठोसेघर तर फार कंटाळवाणं झालं.. (पाणीच नव्हतं..) कास पठारावर जायला तिकिट लागतं. ते ऑनलाइनही मिळतं, पण काही गरज नाही. तिथे जाऊन घेता येते. फकत खुप लवकर जायचं. ६ ला वगैरे पोहचलात तर काहीच गर्दी नसेल. पण जस जसा दिवस वर चढत जातो तशी भयानक गर्दी होते. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. ठोसेघरचे फोटो नाहीत. जाताना बामणोली पहा.. (कास पठाराच्या पुढे सरळ गेलं की काही तरी १०-१५ किमी वर असेल..) फार सुंदर जागा आहे.. तलावात बोट घेऊन फिरुन येता येते. आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो. ती सुद्धा शांत आणि सुंदर जागा आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. सर्व फोटो बहीणीने काढले आहेत.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 07/14/2015 - 20:25 नवीन
अरे वा पिराताई! छान आहेत फोटो. रचनाविचार उल्लेखनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
निवेदिता-ताई गुरुवार, 07/09/2015 - 17:40 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रशांत हेबारे Fri, 07/10/2015 - 07:04 नवीन
धन्यवाद आपल्या अभिप्रया बद्दल.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/10/2015 - 18:10 नवीन
भाऊ खरंच जावा खूप मस्त आहे हो. अतिशय सुदर आणि रौद्रभीषण.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/11/2015 - 10:07 नवीन
मी काढलेला ठोसेघर धबधबा व्हिडिओ (2011 September 8) ठोसेघर धबधबा video,40sec,4MB NEW Window
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 07/14/2015 - 13:22 नवीन
व्वा::::::: काय मस्त आहे.......
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा