Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राजक्त

म — महासंग्राम, गुरुवार, 07/09/2015 - 11:12
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे, गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे. एव्हाना जगलो एकटाच, सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे. आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात, घरास थोड़े घरपण मिळू दे. बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची, आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे. -जिप्सी

प्रतिक्रिया द्या
1640 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/09/2015 - 11:22 नवीन
आता तरी देवा मला पावाशीला का? सुख ज्याला म्हणतात ते दावाशीला का? या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते आअहे. पैजाराबुवा,
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/09/2015 - 11:27 नवीन
पैजार बुवा तुम्ही फारच विनोदी बुआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 07/09/2015 - 11:32 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 07/09/2015 - 19:52 नवीन
मस्त लिहिलीय
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/10/2015 - 05:43 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 07/10/2015 - 06:25 नवीन
विशाल तुमची प्रतिक्रिया नेहमीच चांगले लिहायला प्रवृत्त करते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
र
रातराणी Fri, 07/10/2015 - 08:01 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sun, 07/12/2015 - 03:49 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/12/2015 - 04:56 नवीन
उफ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा