Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वादळ

ज — ज्योति अळवणी, Sun, 07/12/2015 - 21:52
वादळ उठत.. एक मनात... एक दर्यात पड-झड़ होतेच न दोघात मोठी कुठली? सांग माझ्या कानात मनात... भावना उध्वस्त; दर्यात जीव अस्वस्थ! मनातल्या नात्यात द-या बनतात; सागरातल्या द-या भरून निघतात! दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा? सारंगाची नजर किनारा शोधते उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

प्रतिक्रिया द्या
1349 वाचन

💬 प्रतिसाद (4)
द
दमामि Mon, 07/13/2015 - 04:10 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 04:37 नवीन
खूप छान. दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा?:- हे खूप आवडलं.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 07/13/2015 - 09:23 नवीन
वाह वाह ! आशय खूप आवडला !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/13/2015 - 11:24 नवीन
जिलबी संयंत्र वापरल्याचा भास् होतो आहे! ;-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा