Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भांडुप उदंचन केंद्र व येऊर जंगल भटकंती

ब
बज्जु
Tue, 07/14/2015 - 07:48
💬 15
शनिवार ११.०७. भांडुप येथील उदंचन केन्द्राजवळील कांदळ वने व रविवार १२.०७. येऊर जंगल भटकंती दरम्यान टिपलेली प्रकाशचित्रे. कॅमेरा कॅनॉन ५५०डी, ५५-२५० लेन्स. भांडुप उदंचन केंद्र १. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२. १३. १४. १५. येऊर १६. १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. २५. २६. २७. २८. पक्षी व किडे प्रेमींना विनंती, नावे माहिती असल्यास जरुर सांगावित. धन्यवाद बज्जु गुरुजी

प्रतिक्रिया द्या
5682 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
सौंदाळा Tue, 07/14/2015 - 07:52 नवीन
सुंदर फोटो. १५ वा तर खुपच आवडला. फोटोबरोबर भटकंतीचे वर्णनपण लिहा की.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/14/2015 - 08:12 नवीन
सुंदर ! काही काळा पूर्वीच मी सौ. कोकीळ यांना कँमेर्‍यात टिपले आहे ते श्री.को़कीळ पाहुन आठवले ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/14/2015 - 08:16 नवीन
अतिशय सुंदर फोटो.पहिला पावशा आहे बहुतेक. आम्हाला एका वॅाचमनच्या ओळखीमुळे आतला भागही पाहण्यास मिळाला होता. विहार तलावापासून चालायला सुरुवात करून तुळशी तलावाच्या काठाने नंतर भांडुप पाणी शुद्धिकरण संयत्र पाहून काजुपाडामार्गे भांडुप रे स्टेशन असा चार तासांचा फेरफटका मारला होता. हा अतिसंरक्षित भाग असून कोणासही प्रवेश नाही त्यामुळे वन्यजीव सुखाने निर्धोक फिरतांना दिसले होते.तुळशी तलावातली मगरही पाहिलेली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 07/14/2015 - 08:30 नवीन
कडक आलेत हो फोटो ! सहीच....
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 07/14/2015 - 11:35 नवीन
अप्रतिम फोटो..........
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/14/2015 - 11:45 नवीन
अप्रतिम प्रकाशचित्रे!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/14/2015 - 12:07 नवीन
सुंदर. खूपच जिवंत छायाचित्रे आहेत.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 07/14/2015 - 14:39 नवीन
सगळेच फोटो सुंदर!!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 07/14/2015 - 14:48 नवीन
उदंचन हा शब्द आवडला . फोटो सर्वच आवडले ! आम्ही मागे कामानिमित्य गेलो तेव्हा इतके पक्षी वगैरे काही दिसले नव्हते . खास सीझन आहे का दिसण्याचा?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/14/2015 - 14:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 07/14/2015 - 17:30 नवीन
पक्षीचित्रण आवडले
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 07/14/2015 - 17:40 नवीन
सर्व फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/14/2015 - 17:46 नवीन
अप्रतिम फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 07/14/2015 - 18:19 नवीन
आहेत सगळे फोटो.१०,११,१३,१५,१८ मस्त
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 07/15/2015 - 07:19 नवीन
नंबर अकरा (११) भयंकर जास्त आवडलेला आहे!!!निसर्गा चे प्रिसिशन दर्शवणारा फ़ोटो!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा