Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होता एक उस

स — सोंड्या, Wed, 07/15/2015 - 10:54
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन झ्या. होता एक उस मला उंडरताना पाहुन पाठीवर फुटनारा डांबरट हुडपणावर माझ्या कचकटून बसनारा होता एक उस बापाच्या हातात उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा होता एक उस उद्धट उफरट बोलल्यावर मला फोडणारा हेरून उघड्या पोट-या अलवार सपकावनरा हवा एक फड उस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणारा होता एक उस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या भावंडांतून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( उसाच्या दांडक्यानी मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )

प्रतिक्रिया द्या
2175 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
कविता१९७८ Wed, 07/15/2015 - 10:58 नवीन
छान आहे , फक्त "ण" च्या ऐवजी "न" टाईपलंय तेवढं शुद्ध् लेखनाचं बघा.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/15/2015 - 11:13 नवीन
आजकाल ऊस म्हटलं की उसगाव आठवतं. कविता छान.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 07/15/2015 - 11:22 नवीन
उस की यादों मय!! =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 11:37 नवीन
शेवट शेवट उस ग्वाड लागला! :-D समांतर:- फ़ळाचि आठवण आली! ;-)
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 07/15/2015 - 11:40 नवीन
खूपच भारी!
गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणारा
हे जास्तच भारी. लै डेरिंगबाज!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/15/2015 - 13:12 नवीन
मस्त कविता. मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 07/15/2015 - 19:14 नवीन
छान आहे पण विडंबन कुठल्या मुळ कवितेच आहे बरं!!!
  • Log in or register to post comments
स
सोंड्या गुरुवार, 07/16/2015 - 04:55 नवीन
आपल्याच कवितेचे आहे मालक दुवा द्यायला विसरलो हवा एक पाऊस
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 07/16/2015 - 07:05 नवीन
धन्यवाद खतरनाक जबरी जमलय....... यक नंबर...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोंड्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा