Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बदसुरत न बना हकीकत

अ — अरुण मनोहर, गुरुवार, 07/16/2015 - 02:57
कविता, लेख, कथा कितीही उत्कृष्ट असोत, जीवनाला हुबेहूब कोणीच रेखाटू शकत नाही. अगदी सिद्धहस्त लेखक देखील. बुरबुराते शरारती झरनों की मासुमियत या खिलखीलाती हरीयाली की तबस्सुम समिंदर तरन्नुम गाता, फिरभी गुमसुम बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे | झुर्रीयोमें दबी सुष्क आंखें, खोजती शबाब शगाफोंसे लदा चरगाह, ताकते फ़व्वार--------------------*शगाफे-cracks *चरगाह-field दर्यामे आवाराह कश्ती, तलाश साहिल की बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे | संकल्पना कहो, या नजारे तखय्युल---------------------*नजारे तखय्युल-views of imagination नझम शेरोशायरी निरे लब्ज है कोरे कबसे अलफाज खुद बन गये इतीहास? शायर क्या पहनायेंगा जिंदगी को लिबास | जिंदगी गर हकीकत है, नझमे खयाली पुलाव जिंदगी गोश्त, कंकाल, शायरी दिखाऊ खाल दर्द, ख़ुशी, जुनून, आरजु, मोहब्बती मिठास शायर क्या पहनायेंगा जिंदगी को लिबास | ***************** या माझ्या रचनेचा मराठी अनुवाद, मीच केलेला. ***************** खळखळते ओहोळ, हास्य निरागस हिरवीकंच कुरणे, निर्व्याज, लोभस समुद्र गंभीर गाज, कधी मुकेपणाने हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने! सुरकुत्यांत गडले डोळे, तारुण्याचा शोध तडकलेले माळरान, ओलाव्याचा अनुरोध समुद्रांत बारकी होडी, किनारा दिसेना हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने! काव्य- संकल्पना असो वा कल्पना मस्त काव्य, शायरी, सारे कोरे शब्दच फक्त! अक्षरे स्वत:ला मानू लागली इतीहास? कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख! जीवन हकीगत आहे, काव्य मनाचे मांडे जीवन अस्थी मांस, कविता दिखाऊ झेंडे सुख दु:ख, आकांक्षा, शुद्धप्रेमाची मिठास, कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख!

प्रतिक्रिया द्या
1935 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ख
खेडूत गुरुवार, 07/16/2015 - 06:00 नवीन
मस्त! शाहीर ऐवजी शायर असं वाचतोय.. शाहीर म्हट्लं की वेगळं चित्र येतं डोळ्यासमोर !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/16/2015 - 07:51 नवीन
छान आहे.....
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 07/16/2015 - 11:07 नवीन
सुरेख मस्तय मुळ रचना आणि अनुवाद दोन्ही मस्त
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 07/16/2015 - 11:13 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा