(सिनेमे पाहायचेत)
सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मित्र /मैत्रिणींना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मित्र /मैत्रिणींचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल अशी कोणतीही दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मित्र /मैत्रिणींची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
-स्पँनिगोय
💬 प्रतिसाद
(64)
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/16/2015 - 17:22
नवीन
आणि
ह्या दोन्ही अटी पाळणारे चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेले नाहीत अजुन ;)
- लिस्टच्या प्रतिक्षेत
प्रगो
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/16/2015 - 17:34
नवीन
आपल्याच प्रतीक्षेत होतो :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/16/2015 - 18:01
नवीन
१८ - ४०
ऑन सीरीयस नोट काही उद्दे मांडु इछितो :
१) १८- ४० म्हणजे केवळ अॅडल्ट एन्टरटेन्मेन्ट नव्हे.
२) अॅडल्ट एन्टरटेन्मेन्टला आपल्या देशात बंदी आहे ( हे जेव्हा मी अॅनातोलिया ला जेव्हा सांगितले होते तेव्हा तेव्हा तीची रीअॅक्शन ' से व्हॉट ?????' अशी होती . कीव आली बिचारीला माझी ... सॉरी सॉर्री .... किव आली तिला बिचार्या माझी )
३) आपल्या देशात बरेच लोक १८ - ४० ह्या वयोगटात येतच नाहीत ते सुरुवातीला ०-१६ ह्यावयोगटात रहातात अन नंतर अचानक ६०-८० ह्या वयोगटात उडी घेतात.
४) आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत.
५) सनी ताईंचा नवीन चित्रपट बरेच दिवसात अला नाही
६) हा प्रतिसाद संपादित होण्याची मला भीती वाटत आहे
जय हिंद जय महाराष्ट्र !
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/16/2015 - 18:17
नवीन
) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत.
अता उठ ले खरे भ याण मारके टयार्ड =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/16/2015 - 18:41
नवीन
ऑ...अच्च जालं तल!
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 07/16/2015 - 21:07
नवीन
ठ्ठो =)) =)) =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 07/17/2015 - 06:10
नवीन
साक्षात्कार !!!!!
प्र थंम तुज पाहता !
गो ड भ्रम द्द्ढ जाहला !
संगीत: मानं (तरच) अपमान
भरीत नाट्य संशेधन मंदीराची कला
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 07/17/2015 - 07:46
नवीन
ख्खी ख्खी ख्खी
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 07/16/2015 - 17:47
नवीन
>>> (सिनेमे पहायचेत)
बघा की मग्ग्ग! ;)
-हलकं घ्या स्पाऊली.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/16/2015 - 18:29
नवीन
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
असं अचानक काय झालं टुला?
चित्र पटांची वा'नवा अशी कशी तुला पडली?
ज्यात असते (तुला..च! ;) ) सद् गती..तिथेच कशी घोडी अडली?
करायला गेलास इ डंबन तू ,आणि पडलास चटकन उघडा
काय पाहिजे नक्की 'तुला'? आता बोल पाहू घडाघडा!
पळा.............आता पांडू येणार ........... असो! =))
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/16/2015 - 18:42
नवीन
ओ, अच्च जाल्ल तल
१३ व्या वर्षाच्या शुभेच्छा! !! =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/16/2015 - 19:17
नवीन
आपणंही टीण ए जर वर्षाचे जालात्,याबड्डल आपले हबिणंडण! 
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 07/17/2015 - 19:59
नवीन
नेब्रास्का - १८ ते ४० या गटात ज्यांचे वडील निवृत्तीचे जीवन जगत आहे. त्यांना हा चित्रपट खूप भावेल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 07/17/2015 - 20:06
नवीन
खिक्क...स्पाउली "ते" सोडेल आता अंगावर
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2