Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

.....ही मनाची अंतरे...

च — चुकलामाकला, Wed, 07/22/2015 - 18:06
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....

प्रतिक्रिया द्या
5303 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
पैसा Wed, 07/22/2015 - 19:33 नवीन
मस्त आहे कविता!
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 07/22/2015 - 19:56 नवीन
आवडली, कच्चा माल पुरवल्याबद्दल धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 07/22/2015 - 20:04 नवीन
जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... हे खासच!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/22/2015 - 20:40 नवीन
फार छान कविता!
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 07/23/2015 - 05:11 नवीन
अतिशय आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 07/23/2015 - 08:40 नवीन
वा! आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/23/2015 - 09:05 नवीन
मीटर....? असो. भाव छान. आवडले.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 07/23/2015 - 09:23 नवीन
म्हणूनच कविता सदरात टाकली, गझल नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यशोधरा गुरुवार, 07/23/2015 - 09:28 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 07/23/2015 - 09:34 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 07/23/2015 - 10:11 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 07/23/2015 - 10:52 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 07/23/2015 - 15:51 नवीन
आवडली! मस्त!
  • Log in or register to post comments
P
palambar गुरुवार, 07/23/2015 - 17:00 नवीन
छान च पण आनखि कड्वि चाललि आसति.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 07/24/2015 - 07:28 नवीन
धन्यवाद सर्वांनाच!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 07/24/2015 - 11:51 नवीन
छान लिहिलीये!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 07/25/2015 - 06:20 नवीन
मस्त आहे आवडली
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 07/26/2015 - 20:36 नवीन
सुरेख कविता
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 07/28/2015 - 03:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 07/28/2015 - 18:32 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/11/2015 - 14:47 नवीन
आवडेश. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा