Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शीर्षक सुचले नाही

स — स्वामी संकेतानंद, Fri, 07/24/2015 - 20:52
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद आता मी पळतो..........

प्रतिक्रिया द्या
2076 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
श्रीरंग_जोशी Fri, 07/24/2015 - 20:56 नवीन
प्रतिसाद सुचला नाही :-) . बाकी ___/\___.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 07/24/2015 - 21:05 नवीन
मांडवली करू. तुम्ही शीर्षक सुचवा मी प्रतिसाद सुचवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/25/2015 - 10:37 नवीन
घ्या:- "निरर्थकांचे-स्वामी-अ भंग!" ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Sat, 07/25/2015 - 11:38 नवीन
अभंग नसल्याने निरर्थकांचे अभंग म्हणता येणार नाही. पण मी आता ब्लॉगवर टाकताना 'निरर्थक कविता' हे शीर्षक दिले आहे. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/25/2015 - 17:32 नवीन
ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/ दुष्ट दुष्ट स्वामिज्जी! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
प
पैसा Sat, 07/25/2015 - 11:06 नवीन
ळॉळ! अद्भुत काव्य आहे हे! शीर्षक पण ढापायचे होते ना! हाकानाका!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 07/25/2015 - 11:35 नवीन
तैशी शमत हे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वामी संकेतानंद Sat, 07/25/2015 - 11:47 नवीन
ढापण्यायोग्य शीर्षक दिसलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
प्रचेतस Sat, 07/25/2015 - 12:20 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/25/2015 - 13:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा