Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गावातील भय

द
दिनु गवळी
गुरुवार, 08/06/2015 - 05:09
💬 29 प्रतिसाद
संपुर्ण गावात निरव शांतता होती,मात्र सदु हातात काठी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक मायावी शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.अचानक सदुला समोरुन एक सावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती सावली गुडुप झाली आणि पुढच्याच क्षणी सदुच्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल सदुच्या पाठीमागे ?

प्रतिक्रिया द्या
7421 वाचन

💬 प्रतिसाद (29)
ज
जेपी गुरुवार, 08/06/2015 - 05:11 नवीन
कोण असेल सदुच्या पाठीमागे?>>> म्या नव्हतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/06/2015 - 07:50 नवीन
काळी मावशी असेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/06/2015 - 08:50 नवीन
काळी मावशी असेल
=)) हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Wed, 10/14/2015 - 11:59 नवीन
मावशी ला मिशी वरून ओळखले. मान गये आपकी पाऱखी नजर और काळी मावशी दोनोको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 08/07/2015 - 15:19 नवीन
प्रत्येक घाबरलेल्या पुरुषाच्या मागे पाशवी शक्तींचा हात असतो असं म्हणतात बॉ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रदीप Fri, 08/07/2015 - 17:20 नवीन
ती रोशनी असावी बहुधा. ती आली तशीच जाणार होती. पण जाताजाता अनेक व्हॉयुरीस्टांना वेड लावून गेली. तेव्हापासून ते अधूनमधून 'रोशनी, कुठे आहेस तू?', 'रोशनीचे पुढे काय झाले' असा टाहो फोडत असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
पैसा Fri, 08/07/2015 - 17:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/14/2015 - 16:03 नवीन
खल्लास! दंडवत!! =)) आता हा धागा अप्रकाशित झाला तरी चालेल. सार्थक झाले त्याच्या जन्माचे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जडभरत गुरुवार, 08/06/2015 - 07:37 नवीन
??? क्रमशः लिहायचं राहिलं का?
  • Log in or register to post comments
द
दिनु गवळी गुरुवार, 08/06/2015 - 07:47 नवीन
कथा ईथेच संपते हो सरकार
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 08/06/2015 - 08:01 नवीन
दुसरी कुणी जीने संपुर्ण गावाला भयप्रद करुन सोडले होते.
तुम्हाला 'भयग्रस्त' असे म्हणायचे आहे काय'?
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 08/06/2015 - 08:06 नवीन
नायिकेचे नाव असेल भयप्रदा =)) किती त्या शंका मिपाकरांना.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत गुरुवार, 08/06/2015 - 08:17 नवीन
ही जयाप्रदाची बहिण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्यारे१ गुरुवार, 08/06/2015 - 09:03 नवीन
नवालेखकांच्या प्रतिभेच्या कळ्या अशा कुस्करु नका प्रस्थापितांनो.... किती उडवायची ती उड़वा टिंगल आम्ही म्हणू सगळ्यांचं होऊ दे मंगल नका करु कुचंबणा त्या गवळ्याची आणिल गायी म्हैशी दिनु करवेल दंगल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 08/07/2015 - 15:20 नवीन
ठ्ठो!!! प्यारेचिच्चादा जवाब नही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बोका-ए-आझम Wed, 10/14/2015 - 15:47 नवीन
तुमी असं णवलेखकांणा जे प्रोस्ता हाण देता ते बघून म्या मेघविव्हळ झालोय. फालतू बिल फाडनेवालो,जनता माफ नही करेगी. गवळी को तकलीप दी तो बोका ओचकार ओचकारके मारेंगा तुमको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दिनु गवळी गुरुवार, 08/06/2015 - 09:26 नवीन
मेला फिल्म की याद आयी तेरे नाम से
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 08/06/2015 - 09:36 नवीन
मेला???? बघून सुद्धा जिवंत आहेस? कवतुक तुझं बाळा! आम्ही ट्रेलर बघून च cancel केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनु गवळी
ह
होबासराव गुरुवार, 08/06/2015 - 09:38 नवीन
अहो हे लेखक महाशय प्रस्थापीत आहेत.. काय निसो सर बरोबर ना. तुम्हि सुद्धा डु आय डि केलात तर.. पण आम्हि ओळखले :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 08/08/2015 - 05:28 नवीन
डिटेक्टीव्ह होबासराव =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Mon, 08/10/2015 - 11:20 नवीन
आमच काहि चुकल काय बॉ !! ह्या लेखनाची स्टाइल मॅच करतेय निसो सरांच्या लेखनाशी :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कहर गुरुवार, 08/06/2015 - 10:56 नवीन
लेखकाचे बाकीचे इतके सुंदर (भयग्रस्त, अर्धशतशब्द, दीडपावणेदोनशतशब्द, गूढ) धागे उडविल्याबद्दल संमं चा निषेध… आता पुन्हा एका प्रश्नाची भर १. कटप्पाने बाहुबलीची विकेट एकटप्पा कशी घेतली? २. सदूला सावली पुढे दिसली तर मागे कोण ?
  • Log in or register to post comments
G
gogglya Fri, 08/07/2015 - 14:08 नवीन
नसेल तर तो हात समर्‍थांचा पण असू शकतो. (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 08/07/2015 - 15:22 नवीन
कथा खुप मोठी असल्या कारणाने सध्या फक्त पोच.. वाचतो निवांत..
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Fri, 08/07/2015 - 17:12 नवीन
मिसळपावातील भय http://www.misalpav.com/node/32340
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 08/07/2015 - 18:55 नवीन
हसू आले भयकथा वाचून !
  • Log in or register to post comments
अ
अलक निरन्जन Fri, 08/07/2015 - 20:07 नवीन
बिस साल बाद चि डिंपल कापडिया असावि बहुतेक !!!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 08/07/2015 - 21:34 नवीन
आणि त्यांचे वीराना, सन्नाटा वगैरे पिक्चर आठवले.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/14/2015 - 15:56 नवीन
टायटल वाचुन... "ग़ावातलं भुत" या अजरामर मोजीकथेची अठवण झाली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा