Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घर घेण्यासंबधी सल्ला

B
B amol
गुरुवार, 08/06/2015 - 15:01
🗣 7 प्रतिसाद
मित्रहो एक सल्ला हवा आहे. मी दोन वन रूम किचन सलग फ्लँट घेतले आहेत. दोन्हीचे registration आणि stamp duty भरली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत ताबा मिळणार आहे. तरी काही आर्थिक कारणामुळे यातील एकच फ्लँट घ्यायचा विचार करतोय.काय करता येईल ?जरा मदत करा.

प्रतिक्रिया द्या
4078 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
जेपी गुरुवार, 08/06/2015 - 15:06 नवीन
दुसरा विका !!! हाकानाका.
  • Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न गुरुवार, 08/06/2015 - 15:41 नवीन
किती स्क्वेअर फुट आहे ?
  • Log in or register to post comments
B
B amol गुरुवार, 08/06/2015 - 19:08 नवीन
४५० स्केवर फुट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/06/2015 - 15:57 नवीन
आणि रजिस्ट्रेशन करा....मग परताव्यासाठी कलेक्टर ऑफ स्टँप्स कडे सहा महिन्याच्या आत दावा दाखल करा......
  • Log in or register to post comments
B
B amol गुरुवार, 08/06/2015 - 19:06 नवीन
स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन फि परत मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/06/2015 - 19:24 नवीन
रजिस्ट्रेशन फि परत मिळत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: B amol
D
dadadarekar गुरुवार, 08/06/2015 - 20:40 नवीन
स्ट्याम्प ड्युटी . रजि . वगैरे परत मिळत नाही. क्यान्सल करायला ते यस्टीचे रिजर्वेशन आहे का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा