फूटबॉल (इंग्लिश प्रीमियर लीग)
मित्रांनो...
गेल्या आठवड्यात इंग्लिश प्रीमियर लीग (फूटबॉल) चा २०१५-१६ सीझन सुरू झाला.
मिपाकरांपैकी कोण कोण इंग्लिश प्रीमियर लीग बघतं?
कुठल्या टीम्/क्लब ला तुम्ही फॉलो करता?
तुमचे आवडते खेळाडू कोण?
एकंदरितच प्रीमियर लीग संबंधित चर्चेसाठी म्हणून हा धागा काढत आहे.
💬 प्रतिसाद
(11)
क
कपिलमुनी
Tue, 08/11/2015 - 12:39
नवीन
आप्लालै पैल्यापास्न इन्ग्लिश आवडते ;)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/12/2015 - 14:11
नवीन
हं....
त्यात 'किक' पण भारी बसते ना....
- Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर
Wed, 08/12/2015 - 13:42
नवीन
माझा चेलसीकडे थोडा ओढा आहे. पण मँचेस्टर युनायटेड आणि सध्या मँचेस्टर सिटी हे दोनही क्ल्ब्ज आवडतात. सिटी तर जोरातच आहे. नुकतंच रहीम स्टर्लींगलाही त्यांनी करारबद्ध केलं. दुसरीकडे सर अलेक्स फर्ग्युसननी मॅनेजरपद सोडल्यावर मँचेस्टर युनायटेडला अडचणींचा सामना करावा लागला. डेव्हिड मोयेससारखा चांगला मॅनेजर आणि रायन गिग्स सारखा अनुभवी खेळाडूचे मार्गदर्शन लाभूनही युनायटेड्चा आलेख घसरताच होता. १० महीन्यांनी मोयेसला काढून त्याजागी लुई व्हॅन गाल ह्या अनुभवी आणि मातबर डच मॅनेजरची नेमणूक झाली आहे. त्यांच्याकडे ही लक्ष आहे.
नुकत्याच बंद झालेल्या ट्रान्सफर विंडोमधे बर्याच घडामोडी झाल्यात, त्यामुळे नवा हंगाम रोचक ठरेल.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/12/2015 - 14:10
नवीन
रहीम स्टर्लिंग म्हणजे.... दुसरा फाल्काव आहे....
- Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर
Mon, 10/05/2015 - 23:55
नवीन
+१
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/12/2015 - 14:07
नवीन
विषयच एक्सायटिंग.
ईपीएल बघतो. आपली टीम एकच.
फक्त आणि फक्त मॅन्चेस्टर युनायटेड.
खेळाडू अनेक आहेत आवडते. मॅन्चेस्टरचे २४ खेळाडू वगळता नाव घ्यायचं म्हटलं तर, अग्वेरो, कुटिन्यो, फर्मिनो, याया टुरे (दोन गोल केलेन साल्याने! फॅन्टसी लीग मधे वगळला मी नेमका त्याला स्टार्टिंग इलेवन मधून. हळहळलो.) असो, कोस्टा असे अनेक आवडतात.
ट्रान्स्फर विंडो सॉलिड होती. अजून चालू आहे. अर्थातच नाव कुणाचं होतं चर्चेत? मॅन्चेस्टर युनायटेड - द हायेस्ट स्पेंडर. बघू कोण येतं अजून.
पहिला वीकच इतका शॉकिंग झाला की काय विचारता. बिग टीम्स विथ अनकन्व्हिन्सिंग पर्फॉर्मन्सेस. सिटी प्लेड वेल दो. चेलसी स्टन्ड बाय स्वॉन्सी, आर्सनल लूजिंग टू वेस्ट हॅम. ऑल इन ऑल.. अ वीक दॅट हॅज सेट द टोन फॉर एव्हरी टीम... इट्स प्रीमियर लीग, अँड इट्स नॉट ईजी.
एक्सायटेड फॉर वीक टू !
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड....
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 08/13/2015 - 12:03
नवीन
नवीन ऑफसाईड रूल बद्दल काय मत आहे ?
The latest tweak to the offside rule could mean more goals being disallowed as a new rule-change was passed just in time for the new Premier League season.
If a player shoots towards goal and a teammate, in an offside position, makes a play for the ball - even if they don't touch it - they will find their effort being chalked off under the new rules.
A decision which means players can be penalised merely for the intention of touching the ball, rather than actually making contact, it is likely to see more efforts being ruled out ahead of the new football season.
The guidelines, which will also be implemented in the Football League, state: "A player in an offside position shall be penalised if he: Makes an obvious action which clearly impacts on the ability of an opponent to play the ball."
- Log in or register to post comments
अ
अमोघ केळकर
Mon, 08/17/2015 - 21:00
नवीन
माझा आवडता क्लब लिवरपूल . . . स्टीवन जेरार्ड आणि माझी जन्म तारीख एकच सो पाहिलापासून फक्त लिवरपूल . . . डाय हार्ड युनायटेड हेटर
लीगमध्ये आवडता प्लेयर म्हणजे अग्वेरो . . . दरवर्षी याच्याच जीवावर फेन्तसी लीग मध्ये चांगले पोइंट कमावतो मी . . यंदा ही घेणार . येणाऱ्या चौथ्या वीक मध्ये इंटरनेशनल ब्रेक झाला कि वाइल्डकार्ड वापरून अग्वेरो ला आत मध्ये आणणार . .
यंदा चेल्सी बाराच्या भावात जाणार अशीच चिन्हे आहेत . . .
सिटी २ म्याच मध्ये ६ गोल्स आणि २ क्लीन शीट ठेऊन धमाकेदार सुरुवात केली आहे . . युनायटेड ने सुद्धा २ म्याचेस जिंकल्या आहेत . . आर्सनल नेहमीप्रमाणे हाराकिरी करून सुरुवात केली आहे . . आणि आमच्या लिवरपूलने पहिली म्याच जिंकली आहे . . हे लिहिले तेव्हा बोर्नमाउथ बरोबर दुसरी म्याच सुरु झाले आहे .
यंदा सर्प्राइज टीम्स मध्ये मी वेस्ट हैम, स्वांनसी, स्टोक आणि चे नाव घेईन . . आयेव, गोमीज , सिगुर्डसन, जेफरसन मोंटेरो आणि शेल्वी यांच्या मजबूत पर्फोर्मंस ने स्वानसी यंदा टोप ६ मध्ये येईल असा अंदाज आहे माझा . .
स्टोक सिटी कडे तब्बल ५ चम्पियन्स लीग विनर आहेत आणि नुकताच त्यांनी शाकिरी ला घेतला आहे . . दे क्यान बी अ रिअल सर्प्राइज धिस सीजन . .
आणि लिस्टरने पहिल्या दोन्ही म्याचेस जिंकल्या आहेत . . त्यांचा माह्रेज तर ३ गोल करून सर्व fpl वाल्यांचा फेवरेट बनला आहे . . .
यंदाची लीग खूपच टफ आहे . . . कारण सर्वच टीम चांगल्या बनल्या आहेत . . कोणीही, कोणालाही हरवू शकत .
पण जिंकणार लिवरपूलच . .
यु विल नेवर वॉक अलोन
- Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर
Tue, 10/06/2015 - 00:05
नवीन
ह्यांचा आलेख खरंच उंचावतो आहे. स्वानसीचा बचाव, मधली फळी आणि आघाडी दमदार वाटत्येय त्यामुळे त्यांच्याकडून दमदार निकाल अपेक्षित आहेत. स्टोकची बचाव फळी आणि मध्यफळी कशी काम करते ह्यावर खूप काही अवलंबून राहील. शाकीरीची भर नक्क्कीच मोलाची आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 10/05/2015 - 11:34
नवीन
इंटरनॅशनल ब्रेक झालाय.....
इंग्लिश प्रिमियर लीग चं टेबल असं दिसतंय
मॅन्चेस्टर सिटी - लुकिंग स्ट्राँग
आर्सनल - मॅन्चेस्टर युनायटेड ला ३-० हरवून उत्साह बळावलेली टीम
मॅन्चेस्टर युनायटेड - खूप सुधार हवाय. प्लेयर्स चांगले आहेत पण त्यांचा उपयोग नीट केला जात नाहीये. डिफेन्स ची बोंब आहे.
क्रिस्टल पॅलेस - चक्क नंबर ४ !
लेस्टर सिटी, वेस्ट हॅम - ही नावं पहिल्या दहात म्हणजे १५-१६ सीझन जबरदस्त सरप्रायझिंग आणि एक्सायटिंग होणार याची चिन्हं आहेत.
लिव्हरपूल - नंबर १० (रॉजर्स हॅज बीन सॅक्ड) आता अॅन्सेलोटी / क्लॉप्प काय करतात बघायचं
चेलसी - नंबर १६ वर... लोल ! द स्पेशल वन.
बाकी जाम धमाल चालू आहे.
कोण कोण बघतंय?
आय एस एल पण आहे आता. इट्स ऑल फुटबॉल यु सी!
- Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर
Mon, 10/05/2015 - 23:54
नवीन
लिव्हरपूलने मॅनेजर बदलला आता नवीन मॅनेजमेंट काय बदल घडवतेवते पाहायचं.
- Log in or register to post comments