रानभाज्या महोत्सव.
भीमाशंकरजवळील आहुपे या निसर्गरम्य गावामध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आलेल्या देवराया, नैसर्गिक धबधबे, उंच कडे आणि खोल खोल अशा दर्या, भोळे आणि शहरीकरणापासून दूर असलेले वनवासी / आदिवासी, अशा या ठिकाणी २१ आणि २२ ऑगस्टला आपणास येता येईल. निगडी अथवा पुण्याहून जाता येईल.
जंगलामध्ये होणार्या अनेक भाज्या आणि त्यांच्या नैसर्गिक चवींचा आस्वादही घेता येईल.
वनवासी कल्याण आश्रम यांनी याचे आयोजन केले आहे.
संपर्क : ९१६८८०७७३३ आणि ९६०४६२२६२८.
💬 प्रतिसाद
(4)
व
वेल्लाभट
गुरुवार, 08/13/2015 - 11:57
नवीन
फोन करून बघतो.
खवय्यांची धाव नक्की जाणार इथे ! बघूया जमतंय का
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/13/2015 - 12:10
नवीन
हायला !
हे भारी आहे :)
- Log in or register to post comments
G
gogglya
गुरुवार, 08/13/2015 - 12:47
नवीन
मिळाल्यास कृपया येथे प्रकाशीत कराल का ?
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 08/13/2015 - 13:52
नवीन
चांगली माहिती!
गुगलवर पाहिले तर भीमाशंकरच्या आधीच १४ कि मी वर उजवीकडे फाटा फुटतोय.
- Log in or register to post comments