Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(चरस गांजा अता मिळाल्या)

स — स्वामी संकेतानंद, Fri, 08/14/2015 - 13:19
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला* करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला --(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद *गवत*= ग्रास

प्रतिक्रिया द्या
4885 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
प्रचेतस Fri, 08/14/2015 - 13:29 नवीन
खी खी खी =)) मस्तच. बाकी 'अता' हा शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 08/14/2015 - 13:34 नवीन
विडंबन छान !!! बाबाजी की बूटी.... गाणं आठवलं. क्लास आहे ते गाणं... शब्दही, संगीतही.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Fri, 08/14/2015 - 14:23 नवीन
हेच बोलतो.. जय हो बाबाजीकी... बाबाजीकी जय हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/17/2015 - 08:42 नवीन
मी हे गाणे ऐकले नव्हते. तुमचा प्रतिसाद वाचून विडिओ डाउनलोड केला. मस्त आहे गाणे. अगदी गांजेकस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्यारे१ Fri, 08/14/2015 - 14:01 नवीन
खिक्क्! स्वामीजी की जय हो...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/14/2015 - 14:09 नवीन
ढिस्क्लेमर लिहायची वेळ आली का रे?
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 08/14/2015 - 14:12 नवीन
इधरकु लोगाँ मेकु पैचानते नै इसलिए।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बाबा योगिराज Fri, 08/14/2015 - 14:22 नवीन
शामकु किदर आउ???? ;-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/14/2015 - 14:30 नवीन
__/\__ :-D
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 08/14/2015 - 15:55 नवीन
मस्तच! डोळ्यासमोर बेफिकीरपणे कश मारणारा हिप्पी उभा राहतो. पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! म्हणजे त्यांचे सध्याचे धागे बघून. दोन महत्वाचे पंचमकार कव्हर केलेयत.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/17/2015 - 08:41 नवीन
पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! >> मग काय! आहेच मी शाक्त स्स्वामी;) ( गंमतीचा भाग जाऊ द्या, पण महाकालेश्वर आमचे कुळदैवत आहे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
श
श्रीरंग_जोशी Fri, 08/14/2015 - 16:31 नवीन
लै भारी हो स्वामीजी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/14/2015 - 21:15 नवीन
'दम'दार विडंबन !
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 08/17/2015 - 09:43 नवीन
विडंबन असेल तर कृपया 'प्रेर्ने'चाही दुवा द्यावा.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/17/2015 - 12:04 नवीन
आमची प्रेरणा >> http://www.aathavanitli-gani.com/Song/Tini_Sanja_Sakhe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ख
खटपट्या Mon, 08/17/2015 - 11:36 नवीन
हे गाणेकोणत्या चालीवर गावे हे लीवायला पाहीजे होते.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/17/2015 - 12:05 नवीन
या गाण्याच्या चालीवर >> http://www.aathavanitli-gani.com/Song/Tini_Sanja_Sakhe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा