पगार आठवड्याप्रमाणे मिळाला तर.......
आठवड्याप्रमाणे पगार झाला तर......
भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल.
आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत.
वर्षात (365/7) - 52.1428571 – 52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300
बघा कोणाला बरोबर वाटते का? चुक वाटत असेल तर का वाटते?य
- महिन्याचा हप्त्याची रक्कम जेवढी त्याच्या निम्मी रक्कम दर दोन आठवड्यांनंतर येणार्या शुक्रवारी भरावी लागते.
- पूर्वी वर्षातून १२ वेळा जितकी रक्कम भरावी लागायची त्याच्या निम्मी रक्कम २६ वेळा भरावी लागते.
- दर महिन्यात पहिल्या अन तिसर्या शुक्रवारी नव्या पद्धतीने हप्ता भरावा लागतो.
- वर्षातून दोन महिन्यांत ५ शुक्रवार येतात. त्यावेळी पहिल्या, तिसर्या अन पाचव्या शुक्रवारी हप्ता भरावा लागतो.
या रचनेमुळे आमचे कर्ज १६ महिने अगोदर संपणार आहे अन व्याजाची एकुण रक्कमही थोडीफार कमी होत आहे. बादवे हे अमेरिकेतले गॄहकर्ज आहे. भारतात ही पद्धत आजवर पाहिलेली नाही.