भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....
💬 प्रतिसाद
(6)
श
शेखर
गुरुवार, 08/28/2008 - 06:25
नवीन
अतिशय सुंदर कविता. जरी दुसर्या काव्यावर आधारीत असली तरी विडंबन नाही म्हणता येणार ...
त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली...
राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली...
हे तर मस्तच
शेखर
- Log in or register to post comments
स
सागर
Mon, 09/01/2008 - 17:05
नवीन
मृगनयनी ,
तुमचा प्रयत्न खूप छान आहे.
मी स्वतः एक कवी आहे. (चांगला की वाईट देव आणि वाचकच जाणे ...)
मागे मी माझ्या एका मैत्रीणीला म्हणालो होतो की मी " भातुकलीच्या खेळामधली " या गाण्यावर यापेक्षा चांगले काव्य लिहू शकेन.
अनेक कागदं वाया गेलीत, मी तशा ताकदीचेच काय पण काव्यच लिहू शकलो नाही. गाण्यातील शब्द किती ताकदीचे आणि किती अर्थपूर्ण आहेत हे मला प्रत्यक्ष लिहायचा प्रयत्न केल्यावरच कळाले.
तुम्ही केवळ २-३ नाही तर तब्बल १३ कवने केलीत , याबद्दल तुमचे अगदी मनापासून अभिनंदन.
'नियतीवरती मात करुनि, नक्की येईल माझा राजा....'
राणीच्या वेड्या मनात, अजूनही आहे ही वेडी आशा....
हे कडवे म्हणजे तुमच्या काव्यातील कळसच.... मनाला एकदम स्पर्शून गेले
असेच छान लिहीत रहा....
(कविता प्रेमी ) सागर
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 09/01/2008 - 18:53
नवीन
आम्ही तसे लेखक पाहुन धाग्यात घुसणार्या २०% पैकी. आम्ही पुर्ण इंप्रेस झालेलो आहोत.
आम्हाला कविता कळत नाही पण भावना कळतात.बाकी काही असो .. कविता मनाला स्पर्श करून गेलेली आहे.
खलास !!!!!!
त्या पौराणिक ग्रंथ कम कादंबर्या करण्यापेक्षा असं लिही काही झकास ......
प्रत्येक सबुद आवाल्डा आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
- Log in or register to post comments
प
प्रद्युम्न
गुरुवार, 09/04/2008 - 15:22
नवीन
खुपच सुंदरपणे शब्द रचना केली आहे. प्रत्येक ओळ भावनेने परिपुर्ण असुन हृद्यस्पर्शी आहे. असेच काव्य करत रहा.
प्रद्युम्न -
॥ एक अजेय योद्धा ॥
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी घेणा-याला
आभाळाचे ओझे नसते.
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/04/2008 - 21:21
नवीन
बर्याच ओळींमध्ये वृत्तामध्ये गडबड वाटते...
मला चालीत म्हणता आले नाही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Fri, 09/05/2008 - 03:34
नवीन
मलाही.
- Log in or register to post comments