चारोळी: माणुसकीची भटकंती!
आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
💬 प्रतिसाद
(3)
व
वेल्लाभट
Fri, 08/28/2015 - 13:12
नवीन
एकच? मला वाटलं अनेक असतील. असो. विशेष भावली नाही पण विचार चांगला आहे.
सहज सुचलं म्हणून....
योग्य त्याला योग्य रितीने साथ करा रे
माणसातल्या सैतानावर मात करा रे
अशक्य नाही माणुसकीची घरवापसी
भरकटलेल्या माणुसकीचा हात धरा रे
- Log in or register to post comments
न
निमिष सोनार
Mon, 08/31/2015 - 10:08
नवीन
.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 08/31/2015 - 12:26
नवीन
दुश्काळी जत्रेला
राजकारणी जमली...
शेतकर्यांच्या चौकशीला
सुकामेव्यांची सोय ठेवली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
- Log in or register to post comments