Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उपराष्ट्रपती जेव्हा समज देतात

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 09/01/2015 - 04:34
🗣 7 प्रतिसाद
हि बातमी वाचून आश्चर्य तरी वाटावे कि नाही असा प्रश्न पडला आहे .. "मोठा वर्ग विखारी वर्तुळात अडकलेला " इतक्या फालतू लेव्हल पर्यंतच आपल्या लोकांन्ना समज देण्याचा संभवितपणा दाखवून ...उप राष्ट्रपतींनी इतकी उघड मागणी करणे हे संताप जनक आहे ... ज्यांच्या पासून संपूर्ण जगात कमालीची दहशत माजली आहे ... ज्यांचे नाव घेताच हिंसा क्रौर्य, असहिष्णू, वर्तन हे आणि फक्त हेच आठवते त्या समाजाला सरकारी संरक्षण ?? आणि हो इतरांना कलाम आणि याकुब ह्यांच्यातला फरक 'निश्चित' माहिती आहे ...त्यामुळे तो मुद्दा नाहीच ... आपल्या देश प्रदेश ह्यात हे असले मागणे संपूर्ण जगात कुणी मागितले नसावे.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
4407 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शेखरमोघे Tue, 09/01/2015 - 04:56 नवीन
सुरक्षिततेची हमी सगळ्याच भारतीयाना मिळायला नको का ? समाजातल्या फक्त एकाच भागाची कोणीतरी कड घेणे याचा अर्थ इतराना दुर्लक्षणे नाही का?
  • Log in or register to post comments
P
palambar Wed, 09/02/2015 - 12:39 नवीन
याना सेकुरिटि कि याच्या पासुन सेकुरिटि ? अनुस्वार टाकता येत नाहित. किबोर्ड प्रोब्लेम.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/02/2015 - 12:53 नवीन
पाकिस्तानी मुस्लिमांविषयी करावयाचे वक्तव्य हमीद अन्सारींनी चुकून भारताच्या संदर्भात केलेय. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/02/2015 - 13:39 नवीन
'सबका साथ सबका विकास' हे स्वप्न देऊन सत्तेवर कोण आले? महाराष्ट्र टाईम्स ही 'सामना'ची मवाळ आवृत्ती आहे असे ह्यांचे मत.ईतर वर्तमान्पत्रांमध्ये वाचलेत तर गैरसमज दूर व्हावा. मटाचे इंग्रजी थोरले भावंड-ईकॉनॉमिक टाईम्स- Ansari said the challenge before the nation is also to develop strategies and methodologies to address the issues confronting the Muslims such as empowerment, getting equitable share in states wealth and fair share in decision making process. ह्यात काय चुकीचे आहे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 09/02/2015 - 17:26 नवीन
"getting equitable share in states wealth and fair share in decision making process" ह्याचा अर्थ काय म्हणावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सुबोध खरे Wed, 09/02/2015 - 15:50 नवीन
हायला, माई साहेब चार यत्ता शिकल्या आहेत आणि विंग्रजी बुकं वाचतात आणि "लिवतात" पण आमच्या काळात असं नव्हतं. बायकांनी शिकणं आणि ते सुद्धा इंग्रजी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2015 - 16:11 नवीन
ख्या... ख्या... ख्या.... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा