Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मातृदिनाच्या निमित्ताने

प — पद्मश्री चित्रे, Fri, 08/29/2008 - 11:36

प्रतिक्रिया द्या
3343 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मनीषा Fri, 08/29/2008 - 11:59 नवीन
तुझी ....एक सुंदर कविता खूप आवडली !!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 08/29/2008 - 12:02 नवीन
"लाविते मी निरांजन" च्या चालीवर मस्तपैकी म्हणता येतेय. फुलवा कविता आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 08/29/2008 - 12:05 नवीन
नको होवुस उदास , सुखी तुझ्या मी यशात आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात.. आईला विसरलो होतो असे वाटले. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 08/29/2008 - 12:13 नवीन
फारच छान :) अगदी भिडली. फुलवा अजून येऊ दे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/29/2008 - 12:14 नवीन
सुरेखच!!
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 08/29/2008 - 13:54 नवीन
फुलवा , मनाला हळवे करणारी सुंदर काव्य रचना आवडली. नेहमी प्रमाणेच सुंदर. :)
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 08/29/2008 - 14:45 नवीन
>>>आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात.. सुंदर कविता. वरील ओळ वाचल्यावर एकदम "लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते, निमिष एक थांब तू" या ओळींची आठवण झाली. मदर्स डे च्या जमान्यात पिठोरी आमावस्या आणि त्या दिवशी असलेल्या मातृदिनाची आठवण देऊन आणि आम्हाला करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/30/2008 - 03:38 नवीन
अतिशय टचिंग कविता....! वृद्ध आईवडिलांसोबत राहून त्यांची सेवा-शुषृषा करायचं भाग्य माझ्या मते सर्वात मोलाचं! त्यापुढे परदेशातली सर्व सुखं, संपत्ती कवडीमोलाची आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/30/2008 - 05:32 नवीन
अतिशय सुरेख कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सैरंध्री Sun, 08/31/2008 - 03:45 नवीन
सुरेख कविता , फुलवा. आईच्या ह़ळूवार भावना छान टिपल्या आहेत. सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीकान्त पाटिल Sat, 08/30/2008 - 20:22 नवीन
तुझ्या आवडीचे सारे, घास हातातच फ़िरे तुझ्या काळजीने पोरा, मन कावरे-बावरे दूरदेशी मला ठावे, सारी सुखे तुझ्यापाशी तरी घर आठवता ,हळु ओलावते उशी नको होवुस उदास , सुखी तुझ्या मी यशात आहे दूर जरी तरी, पाठीवर तुझ्या हात.. किती छान रेखाटलेस हे चित्र तु "फुलवा" [ padmashree ] खुपच मनाला भावले माझ्या ... श्रीकांत पाटिल काका
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sun, 08/31/2008 - 03:19 नवीन
सुरेख कविता, फुलवा. आवडली. ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/31/2008 - 05:34 नवीन
तुझ्या आवडीचे सारे, घास हातातच फ़िरे तुझ्या काळजीने पोरा, मन कावरे-बावरे दूरदेशी मला ठावे, सारी सुखे तुझ्यापाशी तरी घर आठवता ,हळु ओलावते उशी व्वा !!! सुंदर आशय ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा