Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुठे भटकशी वरुणराजा!

H — Hrushikesh Marathe, Sun, 09/06/2015 - 20:49
आकाश झाले कोरडे, सुकले त्याचेही नरडे, कुठे भटकशी वरूणराजा, पाऊस इथे का न पडे. धरतीची दशा ही सुन्न, दाही दिशाही खिन्न, कुठे भटकशी वरूणराजा, कधी होशील तु प्रसन्न. तुझ्या आगमनाची आस, शेते पडली ही ओस, कुठे भटकशी वरूणराजा, घेऊदे मोकळा श्वास. भिजवुन टाक ही अवनी, आनंद पसरी या भवनी, दया करा हो वरूणराजा, भिक मागतो तुझ्या मी चरणी. ---- हृषीकेश ----

प्रतिक्रिया द्या
1431 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
ज्योति अळवणी Wed, 09/09/2015 - 20:54 नवीन
सद्य परिस्थिति खरच अशी आहे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 09/09/2015 - 23:38 नवीन
छान लिहिलय. आवडली कवीता.
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/11/2015 - 14:12 नवीन
सुन्दर. विषय उत्तम. ज्योति अलवनि ह्यन्च्याबरोबर सहमत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा