Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वन रंक वन पेंशन ...

स
सत्य धर्म
Wed, 09/09/2015 - 08:40
🗣 20 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरानो , मी सुद्धा तुमच्या पैकीच एक सामान्य माणूस आहे .. वडील शेती करतात शाळेत असल्या पासून सांगितला जात आहे कि सीमेवर रक्षण करणारे सैनिक , विविद व्यवसाय करणारे व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात. बाकी लोंकाना काय मिळते हे सर्वाना ठाऊक आहे आज शेतकरी आणि सहकारी क्षत्रात काम करणाऱ्यांची अवस्था काय आहे ? मग सरकार देशसेवा करणाऱ्या सैनिकांना इतक्या सुविधा पुरवत आहे कि त्याची मुल, बायको, आई , वडील या सर्वांच संगोपन करन्या इतपत पेन्शन सरकार देते मग जो शेतकरी पूर्ण देशाचा सांभाळ करतो त्याला कोनत्याच सोय सुविधा सरकार का देत नाही ? सहकारात काम करणाऱ्या लोकांना महिना १००० रुपये पेंशन मिळते त्यांचा विचार सरकार का करत नाही ? असहाकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच नोकरीत आणि नोकरी नंतर काय हाल होतात ? याचा विचार कोणी केला आहे का ? खूप बोलायचं आहे पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा.. आपलाच , सत्य.
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
5796 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ज
जेपी Wed, 09/09/2015 - 08:44 नवीन
नविन लेखकांना प्रोत्सा..हाण्ण मिळालच पायजे. सत्यु काकांना पेंशन भेटलीच पायजे!!
  • Log in or register to post comments
स
सत्य धर्म Wed, 09/09/2015 - 08:46 नवीन
अहो मी काका नाही आहे..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 09/09/2015 - 09:06 नवीन
अहो मी काका नाही आहे.
काका नाही कि काका आहे हे ठरवून घ्या. हलकेच घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्य धर्म
स
सत्य धर्म Wed, 09/09/2015 - 09:21 नवीन
काका नाही कि काका आहे हे ठरवून घ्या. हलकेच घ्या :) मला तळमळ वाटते आजुबाजुची परिस्थिती पाहून ... खूपच वाईट अवस्था आहे कमवणारे कमवतात बाकी तसेच राहतात, पोटाच्या वर तर कोणी बांधून नेत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 09/09/2015 - 09:27 नवीन
असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता पाहून वाईट वाटते. या विषयावर अजून, मुद्देसूद आणि माहितीचे संदर्भ देऊन लिहा. पुलेशु.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 09/10/2015 - 19:18 नवीन
असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता पाहून वाईट वाटते.
यात आयटीवालेही येतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 09/10/2015 - 20:34 नवीन
आयटीवाल्यांच्या बाबतीत कंपन्यांची असुरक्षितता बघवत नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सत्य धर्म Wed, 09/09/2015 - 09:54 नवीन
असंघटित कामगारक्षेत्रातील असुरक्षितता
परत लवकरच भेटू पूर्ण माहितीसह
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/10/2015 - 20:33 नवीन
पुलेशु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्य धर्म
D
dadadarekar गुरुवार, 09/10/2015 - 11:01 नवीन
शत्रूचे भय दाखवून आम जनतेला नागवणं हा जुना धंदा आहे.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 09/10/2015 - 19:23 नवीन
ही तुमची पिंक पाकिस्तानात जाऊन टाकाल का हो? किंवा चीनमध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Fri, 09/11/2015 - 04:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
सिरुसेरि गुरुवार, 09/10/2015 - 11:14 नवीन
पेन्शन आवश्यकच आहे . त्याविना राजाचा रंक होउ शकतो .
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/10/2015 - 19:24 नवीन
डॉक्टर,
वकील
, शेतकरी इ. हे एक प्रकारे देशाची सेवा करतात. तुमच्यासाठी काय पण !!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 09/10/2015 - 19:46 नवीन
सरकारने हे करावं ते करावं हे बंद होईल तो सुदिन. कुणाचं तरी वाक्य आहे - यह मत सोचो की देशने तुम्हारे लिए क्या किया । यह सोचो कि तुमने देशके लिए क्या किया । आणि नंतर आँखे लागायचं ;-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/10/2015 - 19:51 नवीन
पण पहिलीच वेळ असल्यामुळे थांबतो पण या सर्वांवर विचार व्हावा हि अपेक्षा..
तुम्ही काय काय विचार केलाय ते सांगा बघू आधी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/10/2015 - 21:03 नवीन
चिन्हे दिसु लागलीत
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 09/11/2015 - 03:18 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!! चायला कोणाचं काय तर कोणाचं काय!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सत्य धर्म Fri, 09/11/2015 - 07:22 नवीन
असंघटीत क्षेत्रात असणार्यांना कोणी वाली नाही. स्वताचे पोट भरलेले असताना सुद्धा संघटनेच्या बळावर काही लोक आपल्याला हव ते करून घेतात..
  • Log in or register to post comments
स
सत्य धर्म Fri, 09/11/2015 - 07:25 नवीन
सहकारी खात्यात कित्येक वर्ष काम करून जर १००० रुपये पेंशन मिळत असेल त्यांनि तक्रार कोठे करायची, ऐकून कोण घेणार आहे का ?....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा