Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू ग

ज — ज्योति अळवणी, Wed, 09/09/2015 - 20:46
समर्थ असूनही अबला तू सबल मनाची कोमला तू नभोवनीचा शीतल चंद्र अन्... तप्त सूर्याची आभा तू मनमोकळा निर्झर तू ग हृदयस्थ गंभीर डोह ही तू स्वर गंगेचे आरोह कधी तू कधी दबलेली आर्तता तू सर्वात असूनही.. एकटीच तू ग तुझ्या मनीचा आधार तू

प्रतिक्रिया द्या
1838 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पद्मावति Wed, 09/09/2015 - 23:36 नवीन
सुंदर! छान लिहिलय.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 09/10/2015 - 06:23 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/10/2015 - 06:53 नवीन
साधलेला सुंदर संवाद !! मस्त रचना.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 09/10/2015 - 07:45 नवीन
सुरेख रचना.
  • Log in or register to post comments
भ
भुमी गुरुवार, 09/10/2015 - 10:03 नवीन
कविता आवडली .
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/10/2015 - 10:32 नवीन
भाव बरे आणि रचना विस्कळीत असं झैलंय
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 09/11/2015 - 20:27 नवीन
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा