Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणूस

स — सुमित_सौन्देकर, गुरुवार, 09/10/2015 - 02:22
बराच अवधि गेल्यावर्ती हर्ष मनी दाटला हरवलेला माणूस पुन्हा रस्त्यावरती भेटला कसलीही ना चाहुल देता पाठलाग त्याचा केला थोड़े अंतर राखून तेव्हा नवा प्रवास झाला भुकेलेल्या जिवास पाहून पानी डोळ्यात दाटल होत न्हवत शिदोरितल सार त्याने वाटल हतबल उभ्या रस्त्यालगत अंधाकड़े पाहता पळत जाऊन पुसल त्याने सांग कुठे राहता? दमून भागून शेवटी बसता रोजच्या गाडीत जाऊन वृद्ध दिसले उभे कुणी उठला जागा देऊन पाहून सार ओशाळल्याने मनी विचार आला कधी काळचा आपल्यातला तो माणुस कुठे गेला

प्रतिक्रिया द्या
1607 वाचन

💬 प्रतिसाद (5)
च
चाणक्य गुरुवार, 09/10/2015 - 03:06 नवीन
चांगली आहे. शुद्धलेखनाच्या चुका टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी गुरुवार, 09/10/2015 - 08:13 नवीन
"सारं त्यानं वाटलं" मला तरी या एका ओळीतच माणूस सापडला . . . . अप्रतिम कविवर्य .....
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/11/2015 - 15:13 नवीन
छान लिहिले आहे. मराठी टंकण सोप्पे नव्हे इथे. तेंव्हा काळजी नसावी. तुम्ही लिहा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/11/2015 - 17:34 नवीन
एक नंबर अप्रतिम लिहिलेय
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sun, 10/11/2015 - 18:19 नवीन
खुपच छान ... अप्रतिम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा