Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला आवडलेली व संग्रही असलेली जुनी हिंदी गाणी

ह
हेमंत लाटकर
Fri, 09/11/2015 - 10:31
🗣 71 प्रतिसाद
मला आवडलेली व संग्रही असलेली ही जुनी हिंदी गाणी खास तुमच्यासाठी अल्फाबेटीकल टाईप करून तयार केली आहेत. ही गाणी तुम्हाला सुद्धा आवडतील अशी आशा करतो. 1.आगे भी जाने ना तू - वक्त 2.आॅखो ही आॅखो मे - सीआयडी 3.आप की नजरोने समझा - अनपढ 4.आप क्यू रोये - वो कोण थी 5.अब रात गुजरनेवाली है - आवारा 6.ये दिल मुझे बता दे - भाई भाई 7.ये मेरे सनम - संगम 8.अजीब दासता है -दिल अपना ऒर प्रित पराई 9.आवारा हु - आवारा 10.ये मेरे वतन के लोगो 11.ये मेरी जोहरबी - वक्त 12.बाबू समझो इशारे-चलती का नाम गाडी 13.बाबुजी धीरे चलना - आरपार 14.बिॆदीया चमकेगी - दो रास्ते 15.भुज मेरा क्या नाव रे - सीआयडी 16.चला जाता हु - मेरे जीवनसाथी 17.चंदा है तू - आराधना 18.चोरी चोरी - आप की कसम 19.थुप गये सारे नजारे - दो रास्ते 20.चुरा लिया है - यादो की बारात 21.दम भर इधर मुह फेरे - आवारा 22.दिवाने है दिवानो को - जंजीर 23.दिवानो से ये मत पुछो - उपकार 24.दिल अपना - दिल अपना औ़र प्रित पराई 25.दिल का हाल - श्री 420 26.दिल तडप तडप के - मधुमती 27.दिल तो है दिल - आशा 28.दो नैना इक कहानी - मासुम 29.एक लडकी - चलती का नाम गाडी 30.गैरो के करम - आँखे 31.घडी घडी मोरा - मधुमती 32.गुण गुणा रहे भवरे - आराधना 33.हाल कैसा है - चलती का नाम गाडी 34.हर दिल जो प्यार करेगा - संगम 35.इचक दाना बिचक दाना - श्री 420 36.इस मोड पे जाते है - आंधी 37.जादुगर सैया - नागीन 38.जय जय शिव - आप की कसम 39.झिलमिल सितारो का - जीवन मृत्यु 40.जिया बेकरार है - बरसात 41.जिया ले गयो जी मोरा - अनपढ 42.करवटे बदलते - आप की कसम 43.जुलमी संग आख लडी - मधुमती 44.कोरा कागज था - आराधना 45.क्या हुवा तेरा वादा - हम किसीसे कम नही 46.लग जा गले - वो कोण थी 47.हवा मे उडता जाये - बरसात 48.लेके पहला पहला प्यार - सीआयडी 49.मांग के साथ तुम्हारा - नया दौर 50.मै शायर तो नही - बाॅबी 51.मै सितारो का - चलती का नाम गाडी 52.मेरा दिल ये पुकारे आजा - नागीन 53.मेरा जुता है जपानी - श्री 420 54.मेरे देश की धरती - उपकार 55.मेरे मन की गंगा - संगम 56.मेरे मेहबुब तुझे - मेरे मेहबुब 57.मेरे पिया गये रंगुण - पतंग 58.मेरे सामने वाली - पडोसन 59.मेरे सपनो की रानी - आराधना 60.मिलती है जिंदगी मे - आंखे 61.मुड मुड के ना देख - श्री 420 62.नयना बरसे - वो कोण थी. 63.हवा के साथ - सीता और गीता 64.पल भर के लिए - जाॅनी मेरा नाम 65.पंख होती तो उड आती - सेहरा 66.प्यार हुवा इकरार हुवा - श्री 420 67.रमैया वस्ता वैया - श्री 420 68.रेशमी सलवार कुर्ता - नया दौर 69.रूप तेरा मस्ताना - आराधना 70.साथी हात बढाना - नया दौर 71.सब कुछ सिखा हमने - अनाडी 72.सत्यम शिवम - सत्यम शिवम सुंदरम 73.सुहाना सफर - मधुमती 74.सुनो कहो - आप की कसम 75.तेरे बिना जिंदगी से - आंधी 76.तु गंगा की मौज - बैजू बावरा 77.तुम आ गये हो - आंधी 78.उडे जब जब - नया दौर 79.याद मे जाग जाग के - मेरे मेहबुब 80.यादो की बारात - यादो की बारात 81.ये बाॅबे मेरी जान - सीआयडी 82.ये मेरा प्रेमपत्र पढकर - संगम 83.ये रेशमी जुल्फे - दो रास्ते 84.ये जिंदगी उसीकी है - अनारकली 85.ये जिंदगी भर - बरसात की रात 86.जिंदगी के सफर - आप की कसम

प्रतिक्रिया द्या
39103 वाचन

💬 प्रतिसाद (71)
प
प्यारे१ Fri, 09/11/2015 - 18:57 नवीन
http://misalpav.com/node/25424 माझी चूक झाली. कोsहम नाही तर शिवोsहम यांची मालिका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
श
शिवोऽहम् Fri, 09/11/2015 - 18:57 नवीन
http://misalpav.com/node/25512
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/12/2015 - 06:07 नवीन
पियुष मिश्रा ग्रेट आहे. याचे "ओ री दुनिया" हे गाणे सुध्दा मला प्रचंड आवडते. सगळेच गाणे पण हे विशेष आवडते. वो कहते हैं की दुनिया ये इतनी नहीं है, सितारों से आगे जहां और भी हैं, ये हम ही नहीं हैं वहाँ और भी हैं, हमारी हर एक बात होती वहीँ हैं, हमें ऐतराज़ नहीं हैं कहीं भी, वो आलिम हैं फ़ाज़िल हैं होंगे सही ही, मगर फ़लसफ़ा ये बिगड़ जाता है जो वो कहते हैं, आलिम ये कहता वहां ईश्वर है, फ़ाज़िल ये कहता वहाँ अल्लाह है, काबिल यह कहता वहाँ ईसा है, मंज़िल ये कहती तब इंसान से कि तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया, ये बुझते हुए चंद बासी चरागों, तुम्हारे ये काले इरादों की दुनिया ती वरची नव्या गाण्यांची लिस्ट पण मस्त आहे. तलाश मधली सगळी गाणी केव्हाही ऐकायला आवडतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अनुप ढेरे Fri, 09/11/2015 - 14:40 नवीन
इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटियाँ. हेच गाणं गुलाल मध्ये आहे.
कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
आ
आदूबाळ Fri, 09/11/2015 - 17:33 नवीन
मला "वासेपूर"ची सगळीच गाणी आवडली. "आय्याम अ हंटर.." वगैरे सुद्धा. स्नेहा खानवलकर खरंच प्रतिभावंत संगीत दिग्दर्शिका आहे. मग तिचं आधीचं काम ऐकलं - ओय लक्की लक्की ओय ची गाणी विशेष आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्यारे१ Fri, 09/11/2015 - 18:39 नवीन
स्नेहा खानवलकरचा 'ओ वुमनिया'ची गायिकांची स्टोरी मजेशीर आहे. लिंक देता येत नाही यूट्यूब वर आहे. माई मोड़> बाकी स्नेहा गोड पोरगी आहे असं हे म्हणतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 09/11/2015 - 19:24 नवीन
माईंशी सहमत आहे. माई की पारखी नजर. और निरमा सुपर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
वेल्लाभट Fri, 09/11/2015 - 14:11 नवीन
मागे एक धागा झाला होता गाण्यांच्या संग्रहाचा. हा बघा. अर्थात ह्यात इंग्लिश जास्त होती. पण इथे जशी एक लिस्ट करून गूगलवर अपलोड करण्याची मेहनत आपल्याच एका मिपासदस्याने घेतली होती तशी तुम्ही लिस्ट केलीत, अपलोड करून लिंक बिंक दिलीत तर सगळ्यांना आनंद घेता येईल त्या गाण्यांचा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 09/12/2015 - 09:33 नवीन
कोण ब्र हे सदस्य =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/11/2015 - 17:00 नवीन
आमचे बी चार आणे चित्रपट :- जाल (गीता बाली व देवसाब) गायिका/गायक :- लता/हेमंत कुमार संगीतकार :-सचिन देव बर्मन ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां चाँदनी रातें, प्यार की बातें, खो गयी जाने कहाँ आती है सदा तेरी टूटे हुये तारों से आहट तेरी सुनती हूँ खामोश नज़ारों से भीगी हवा उंदी घटा, कहती हैं तेरी कहानी तेरे लिए बेचैन है शोलों में लिपटी जवानी सीने में बल खा रहा है धुआँ लहरों के लबों पर हैं खोये हुये अफ़साने गुलजार उम्मीदों के सब हो गये वीराने तेरा पता पाऊँ कहाँ सूने हैं सारे ठिकाने जाने कहाँ गुम हो गये, जा के वो अगले जमाने बरबाद है आरजू का जहां
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/11/2015 - 17:03 नवीन
चित्रपट १९५२ म्हणजे माईसाहेबांच्या जमान्यातला आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मुक्त विहारि Sat, 09/12/2015 - 14:21 नवीन
अरेरे अरेरे.... "देव" म्हणजे फक्त "देव".... पुढे पुढे "देव"ला ग ची बाधा झाली म्हणून... ("देव"चा पंखा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
हेमंत लाटकर Fri, 09/11/2015 - 17:10 नवीन
मला नविन गाणेही आवडतात त्याचाही संग्रह माझ्याजवळ आहे. पण रात्री जुनी गाणी ऐकायला छान वाटते.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/11/2015 - 18:24 नवीन
हेमंत जी तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/11/2015 - 18:24 नवीन
हेमंत जी तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sat, 09/12/2015 - 10:02 नवीन
फकस्त ८६ ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 09/12/2015 - 14:54 नवीन
अर्जित सिंगची ही पाच गाणी आवडतात. 1. बाते ये कभी ना 2. मुहब्बत बरसा देना तु 3. मनवा लागे (हे गाणे एेकले की डान्स करण्याचा मुड येतो) 4. मै ढुंडणे को 5. कबीरा
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 09/12/2015 - 15:06 नवीन
गाणि डाउनलोड करण्यासाठी कोणी सोपी साइट सांगेल का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 09/12/2015 - 15:26 नवीन
गाणी डाउनलोड करण्यासाठी www.mp3mad.com ही साईट चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ह
हेमंत लाटकर Sat, 09/12/2015 - 16:41 नवीन
माझ्या आवडीची नाट्यसंगीते 1.बगळ्यांची माळ - वसंतराव देशपांडे 2.घे चंद मकरंद - वसंतराव देशपांडे 3.सुरत पिया की - वसंतराव देशपांडे 4.कुणी जाल का - वसंतराव देशपांडे 5.मृगनयना रसिक - वसंतराव देशपांडे 6.वाटेवर काटे - वसंतराव देशपांडे 7.या भवनातील - वसंतराव देशपांडे 8.नको विसरू संकेत - रामदास कामत 9.प्रेम वरदा - रामदास कामत 10.गुंतता हदय - रामदास कामत
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 09/12/2015 - 19:10 नवीन
ते दूसरं "घेई छंद मकरंद "असं आहे बहुदा मग वसंतरावांच " लागी कलेजवा कटार" आणि " तेजोनिधी लोहगोल" पण आवडत असणार तुम्हाला. जितेंद्र अभिषेकींचे "हे सुरांनो चंद्र व्हा " आणि बकुळ पंडित यांचे "उगवला चंद्र पुनवेचा " पण छान आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा