Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काम, प्रवास की मज्जा ...!!!

S
shawshanky
Fri, 09/11/2015 - 20:22
🗣 3 प्रतिसाद
घरातून कार्यालयात जाण्यासाठी निघून कार्यालयात पोचेपर्यंत आणि कार्यालयातून बाहेर पडल्यावर घरी पोचेपर्यंत प्रवासासाठी लागणारा वेळ हा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच गृहीत धरण्याचा महत्वपूर्ण निर्णय युरोपीयन न्यायालयाने दिले आहे. या निर्णयामुळे कार्यालयात पोचण्यासाठी केलेला प्रवासही आता कार्यालयीन कामाचाच एक भाग ठरणार आहे. . एका कंपनीशी झालेल्या कायदेशीर लढाईचे प्रकरण निकाली काढताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयातच काम करण्यास बंधन घातले आहे, त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आत्ता प्रश्न असा आहे की हा निर्णय आपल्याकड़े आणु शकतो का आपण ?? त्याचे काय परिणाम होतील ?? अगोदरच सरकारी काम कासवगतीने चालते त्यात हे म्हंटल तर ...!!! हे एकून आपल्या कडील कामगार संघटना गप्प बसतील असा वाटत नाही कोणी तरी आवाज उठवेल आणि सुरु होइल ते राजकारण !!!!

प्रतिक्रिया द्या
2920 वाचन

💬 प्रतिसाद (3)
उ
उगा काहितरीच Fri, 09/11/2015 - 21:33 नवीन
पूर्ण पाठिंबा !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 09/12/2015 - 03:32 नवीन
ही अ‍ॅमॅझॉनची केस आठवली.
  • Log in or register to post comments
S
shawshanky Sat, 09/12/2015 - 12:04 नवीन
कोणती हो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा