बाय
सकाळी लगबगं
भाकऱ्या चुलीवरं
धुराड्यात खोकते
ही कैदाशिनं.
सडा सारवनं
धारोष्ण दुध
न्हावुन झाली
ही अवदसा.
धनी शेतावरं
हंबरते वासरु
भारा ऊचलाया
ही सटवायी.
पाखरु आभाळी
झळुनिया ऊनं
फिरे रानोमाळी
ही जोगतीनं.
आवसं पुनवं
संसार सुखाचा
माहेरची ओढ
रूते काळजातं.
💬 प्रतिसाद
(9)
ल
लालगरूड
Wed, 09/16/2015 - 17:23
नवीन
+1
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 09/16/2015 - 17:27
नवीन
:(
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 09/16/2015 - 17:37
नवीन
आवडली नाही का? की समजली नाही? की रडू कोसळले... :-(
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 09/16/2015 - 18:09
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/16/2015 - 19:41
नवीन
आवडलीच.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Wed, 09/16/2015 - 19:45
नवीन
मस्तच
+१
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 09/17/2015 - 17:32
नवीन
Khoopach sundar. Khoop emotional karnaari Kavita.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/17/2015 - 19:12
नवीन
हम्म..
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 09/18/2015 - 06:03
नवीन
नुसतच हम्म..
काय समजावे आम्ही.. :)
- Log in or register to post comments