Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जोक्स

म
मारवा
गुरुवार, 09/17/2015 - 15:44
🗣 81 प्रतिसाद
आंतर जालावर भ्रमण करतांना अचानक हे कठीण जोक्स हाती लागले. काही कळले काही कळल्या सारखे वाटले बाकी बहुतांश डोक्यावरुन गेले. पण मला नेहमीच्या रटाळ जोक्स पेक्षा वेगळे रोचक वाटले. हे सर्व जरी इंग्रजी असले तरी ज्यांनी कोणी बनवले त्यांनी फार कल्पकतेने बनवलेले विनोद आहेत. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. हे एक जोक+पझल सारखे आहे जर तुम्ही यशस्वीरीत्या हे पझल सॉल्व्ह करु शकला तर तुम्हाला नक्कीच मजा येईल. याचा अर्थ लागत असेल तर त्यावर एक्सप्लनेटरी कॉमेंट करावी. नाही आवडले तर सोडुन द्या. फार लोड नका घेऊ. पटल तर बघा. आता उदा. जो जोक मला कळलाय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तो जोक असा आहे. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. आता हा विनोद कळण्यासाठी काही संदर्भ माहीत असण आवश्यक आहे क्लेप्टोमॅनीआ म्हणजे एक असा मानसिक आजार ज्यात हा आजार असलेल्या व्यक्तीला चोरी ( चिल्लर दुकानात वगैरे ) करण्याची तीव्र अनकंट्रोलेबल इच्छा निर्माण होत असते. त्याला ती वस्तु उचलुन खिशात टाकण्याची चोरण्याची एक उबळ येत असते. तर असे लोक म्हणजे क्लेप्टोमॅनीअ‍ॅक्स हे काही सराइत गुन्हेगार वा क्रीमीनल नसतात मात्र ही एक सवय असते. दुसरा शब्द म्हणजे पन्स याचा अर्थ बघा pun, also called paronomasia, is a form of word play that suggests two or more meanings, by exploiting multiple meanings of words, or of similar-sounding words, for an intended humorous or rhetorical effect. मराठीत याला मला वाटत श्लेष साधणे किंवा द्वीअर्थी बोलणे असा अर्थ योग्य होइल. असे बोलणारे लोक असा शब्दच्छल करणारे लोक म्हणजे पन्स. पन्स ची काही मजेदार उदाहरणे बघा म्हणजे पन काय हे अधिक स्पष्ट होइल १-She had a photographic memory but never developed it. २-I was struggling to figure out how lightning works then it struck me. मराठीत बरीच उदाहरणे सापडतील उदा. झाडावर प्रेम करा झाडाखाली करु नका इ. तर आता तुम्हाला क्लेप्टोमॅनीअ‍ॅक्स आणि पन्स दोघांचा अर्थ कळलेला आहे आता परत एकदा हा जोक वाचा It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. अजुन एक दुसरा जोक इथे चिंतातुर जंतु नी छान समजावला आहे. तो जोक असा 4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?” चिंतातुर जंतु चा प्रतिसाद विनोद समजावून सांगणं मुळातच कठीण असतं; त्यात फ्रेंच इन्टेलेक्चुअल विनोद समजावणं (तेही अ‍ॅन्ग्लो-सॅक्सन संस्कृतीशी परिचित माणसाला!) आणखीच कठीण (डोळा मारत) पण काही मदत - मनुष्य स्वतंत्र असतो का? अस्तित्ववादानुसार मनुष्याला स्वातंत्र्याची शिक्षा झालेली आहे - l'homme est condamné à être libre. त्याला निर्णयस्वातंत्र्य असतं का? ते असो किंवा नसो, निर्णय घ्यावे लागतातच. म्हणजे तेसुद्धा माणसाला भाग पडतं. मग 'फ्री विल' आहे का? तर तीसुद्धा असतेच, आणि तिचं तसं (म्हणजे तिला परिपूर्ण करणार्‍या अनेक घटकांच्या नसण्यासकट) असणं हीच एक शिक्षा आहे. म्हणजे एखाद्या घटकाच्या 'नसण्या'तूनही कशाचं तरी अस्तित्व सिद्ध होतं. To be, or not to be, that is the question: Whether 'tis Nobler in the mind to suffer The Slings and Arrows of outrageous Fortune, Or to take Arms against a Sea of troubles, And by opposing end them: to die, to sleep वगैरे ह्या सगळ्याला एकत्र करून ह्या चौकटीत बसवलं आहे - 'क्रीम नसणं'च्या अस्तित्वाचा पर्याय तुम्हाला नाही; मग त्याऐवजी 'दूध नसणं'च्या अस्तित्वाचा उपलब्ध पर्याय तुम्ही स्वीकाराल का? म्हणजे तुम्ही त्याची निवड कराल का? त्यानं तुम्हाला मिळू शकणार्‍या कॉफीचं, पर्यायानं तुमच्या निवडस्वातंत्र्याचं आणि पर्यायानं तुमच्या अस्तित्वाचंही - नक्की काय होतं? तर मंडळी बघा मजा वाटली एक्स्प्लोअर करण्यात आनंद वाटला तर घ्या शेअर करा एक्स्प्लेन करा नाही तर सोडुन द्या इन एनी केस लोड नका घेऊ फार... हे घ्या जोक्स 1. Einstein, Newton and Pascal are playing a rousing game of hide and seek. Einstein begins to count to ten. Pascal runs and hides. Newton draws a one meter by one meter square in the ground in front of Einstein then stands in the middle of it. Einstein reaches ten, uncovers his eyes, and exclaims “Newton! I found you! You’re it!” Newton replies “You didn’t find me. You found a Newton over a square meter. You found Pascal!” 2. A mathematician and an engineer decided they’d take part in an experiment. They were both put in a room and at the other end was a naked woman on a bed. The experimenter said that every 30 seconds they could travel half the distance between themselves and the woman. The mathematician stormed off, calling it pointless. The engineer was still in. The mathematician said “Don’t you see? You’ll never get close enough to actually reach her.” The engineer replied, “So? I’ll be close enough for all practical purposes.” 3. A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.” The buddhist monk pays with a $20 bill, which the vendor takes, puts in his cash box, and closes the lid. “Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”. 4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?” 5. Noam Chomsky, Kurt Godel and Werner Heisenberg walk into a bar. Heisenberg turns to the other and says “Obviously this is a joke, but how can we tell if it’s funny?” Godel replies “We can’t know that because we’re inside the joke.” Chomsky says “Of course it’s funny, you’re just telling it wrong.” 6. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? 8. Three logicians walk into a bar. The bartender asks “Do all of you want a drink?” The first logician says “I don’t know.” The second logician says the same. The third says “Yes!” 9. A Roman walks into a bar and asks for a martinus. “You mean a martini?” asks the bartender. The Roman replies, “If I wanted a double, I would have asked for it.” 10. Another Roman walks into a bar, holds up two fingers, and says “Five beers please!” 11. A logician’s wife is having a baby. The doctor hands the baby to the dad. His wife asks if it’s a boy or girl. The logician replies “Yes.” 12. Boy I tell ya, entropy ain’t what it used to be. 13. How do you tell the difference between a plumber and a chemist? Ask them to pronounce unionized. 14. Why do engineers mix up Christmas and Halloween? Because Oct 31 = Dec 25 15. Pavlov is at a bar enjoying a pint. The phone rings and he shouts “Oh! I forgot to feed the dog.” 16. Helium walks into a bar and orders a beer. The bartender says, “Sorry, we don’t serve noble gases here.” Helium doesn’t react. 17. Shrodinger’s cat walks into the bar and doesn’t. 18. A Higgs Boson walks into a church. The priest says “We don’t allow Higgs Bosons in here.” The Higgs Boson replied, “Well, without me, you can’t have mass.” 19. A programmer’s wife asks him to pick up a loaf of bread and, if they have eggs, get a dozen. The programmer comes home with a dozen loaves of bread. 20. There’s a band called 1023MB. They haven’t had any gigs yet though.

प्रतिक्रिया द्या
19090 वाचन

💬 प्रतिसाद (81)
म
मारवा Fri, 09/18/2015 - 10:17 नवीन
नसती भानगड व्हायची महाराष्ट्रात गेल्या दहा हजार वर्षात उठल नसेल अस वादळ उठेल. मी हा थोडा असा वाचलेला आहे. एकदा एक बाई आणि अत्रे काही कामा निमीत्ताने रात्री पर्यंत बसलेले होते. बाईंनी विचारले काय वेळ झाली ? अत्र्यांनी निरागसतेने उत्तर दिले होते दहा वाजले जवळ जवळ झोपण्याची वेळ झालीय. ( माणसाला अस उत्तर अत्रे देतील का ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्य वाचक Fri, 09/18/2015 - 09:03 नवीन
हा पण १ घ्या पावलोव चा I have successfully conditioned my master to smile and write in his book every time I drool – Pavlov’s Dog
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/18/2015 - 11:38 नवीन
हा जोक कोणी श्वानप्रेमींने बनवलेला असेल. पेटा च्या कार्यकर्त्याने नाहीतर मस्तय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
व
विजुभाऊ Fri, 09/18/2015 - 09:26 नवीन
वा सुंदर वाचायला मिळाले. झक्कास.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/18/2015 - 10:11 नवीन
मंडळी ५ वा ७ वा आणि १२ वा अजुन बाकी आहेत ७ वा माझ्या मते टफेस्ट आहे, 5. Noam Chomsky, Kurt Godel and Werner Heisenberg walk into a bar. Heisenberg turns to the other and says “Obviously this is a joke, but how can we tell if it’s funny?” Godel replies “We can’t know that because we’re inside the joke.” Chomsky says “Of course it’s funny, you’re just telling it wrong.” 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? 12. Boy I tell ya, entropy ain’t what it used to be.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 09/18/2015 - 10:30 नवीन
Entropy:- याचा अर्थ अव्यवस्था असा साधारण आहे. व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तुचा किंवा एखाद्या सिस्टीमचा गुणधर्म असतो. म्हणजे: १.आजचा सुंदर चेहरा कालांतराने म्हातारा सुरकुतलेला होणे. २.आज अगदी उत्तम असणारा मोबाईल, टीव्ही, कार पुढे पुढे भंगार होत जातात. आता पाहू विनोदाचा अर्थ कुणाला उकल करता येतो का? मला तर नाही जमलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
असंका Fri, 09/18/2015 - 16:36 नवीन
हा हा! भारीच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
च
चिगो Sun, 09/20/2015 - 06:36 नवीन
'Entropy' means 'conditions changning towards worse or redundancy from what it is presently'. एन्ट्राॅपी आता आधीसारखी बदलत नाहीय रे राजा, असा pun आहे तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 09/20/2015 - 10:07 नवीन
तुम्ही म्हणता तो पन अर्थ बरोबरच आहे पन मी काय म्हणतो चिगो हे वाचल्यावर मला पन एक स्टेटमेंट आठवलं महाजन सरांच्या एका निसर्गावरील लेखात वाचलेलं Change is the only constant thing in the nature. या वाक्यासमोर हे एन्ट्रॉपी च वाक्य ठेवल तर काय मजा येतेय बघा Boy I tell ya, entropy ain’t what it used to be.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
र
राही Sun, 09/20/2015 - 11:22 नवीन
एन्ट्रॉपी दर क्षणाला (किंवा काळाच्या सूक्ष्म एकांकाला) बदलत असते. मग पूर्वीची एन्ट्रॉपी आत्ता कशी राहील. म्हणून पूर्वीची एन्ट्रॉपी आता नाही बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
त
तुषार काळभोर Fri, 09/18/2015 - 10:19 नवीन
Atheism is a non-prophet organization. (आंतरजालावरून साभार.)
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/18/2015 - 10:54 नवीन
छान जोक आहे. प्रोफेट - प्रेषीत नास्तिकांना ज्याच कायम वावड आहे तो सही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
अ
अन्या दातार Fri, 09/18/2015 - 10:36 नवीन
विश्वातील एन्ट्रोपी ही कायम वाढत असते. त्यामुळे एका क्षणाला असणरी एन्ट्रोपी दुसर्‍या क्षणाला बदललेली असते. यावरुन ७वा जोक लक्षात यावा. अधिक वाचन - http://www.askamathematician.com/2011/12/q-why-does-the-entropy-of-universe-always-increase-and-what-is-heat-death-of-the-universe/
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 09/18/2015 - 11:25 नवीन
१- Your mother is so classless, she could be a Marxist utopia. २- What do you call two crows on a branch? Attempted murder. ३- Did you hear about the suicidal homeopath? He took 1/50th of the recommended dose. ४- The average human has one breast and one testicle. ५- Did you hear about the dyslexic, agnostic insomniac? He stayed up all night wondering if there was a dog. ? यातील पाचवा जोक असा आहे डायलेक्सीआ हा एक आजार आहे याचा अर्थ Dyslexia, also known as reading disorder, is a learning disability characterized by trouble with reading despite normal intelligence यात असा मनुष्य स्पेलींग चा घोळ करतो, वाचण्यात अडचण असते इ. agnostic म्हणजे असा मनुष्य जो ईश्वराच्या अस्तीत्वा वा नसण्याविषयी दोन्ही विषयी तो सांशक आहे. अनिर्णीत अवस्थेत आहे. आस्तिक हि नाही आणि नास्तिक ही नाही असा अज्ञेयवादि आहे. त्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो तो ठाम निर्णय घेण शक्य नाही हाच त्याचा स्टॅन्ड आहे. इनसोम्नीअ‍ॅक ज्याला निद्रानाश झालेला आहे आता हा जोक परत वाचा Did you hear about the dyslexic, agnostic insomniac? He stayed up all night wondering if there was a dog. ? डायलेक्सीआ ने डॉग च स्पेलींग उलट वाचुन घोळ केलाय आणि ...... वरती मराठे नी एका प्रतिसादात असाच एक डायलेक्सीक चा जोक दिलाय A dyslexic man walks into a bra. यात परत बार च्या एवजी स्पेलींग मध्ये घोळ करुन ब्रा केलय. डायलेक्सीआ चा संदर्भा https://en.wikipedia.org/wiki/Dyslexia
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 09/21/2015 - 02:55 नवीन
चौथा डोस्क्यावरनं गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
द
दिपोटी Mon, 09/21/2015 - 11:47 नवीन
जगात ५०% पुरुष (प्रत्येकी दोन testicles) व ५०% स्त्रिया (प्रत्येकी दोन breasts) आहेत, तर यांचे सरासरी प्रमाण काढल्यास 'प्रत्येक व्यक्तीस एक स्तन व एक वृषण आहे' असे अनुमान निघते, जे अर्थात फार विनोदी आहे. सरासरी प्रमाणावर, खरे तर, संख्याशास्त्रावर अति विसंबून राहणे कसे फोल आहे हे यातून दिसते. यावरुनच एक दुसरा विनोद आठवला तो असा: 'Beware of averages! Always remember the man who drowned while crossing a river with an average depth of six inches.' म्हणजेच 'संख्याशास्त्रापासून सावध रहा! सरासरी सहा इंच खोली असलेल्या नदीचे पात्र ओलांडताना बुडालेल्या त्या माणसाला कधी विसरु नका.' आता फक्त सहा इंच सरासरी खोली असलेल्या नदीत तो कसा बुडाला असल बरं? तर सरासरीवरुन कमाल (maximum) खोलीचा अंदाज काढणे कसे धोक्याचे आहे हे पहा: त्या नदीमध्ये ६७ ठिकाणी खोली मोजली असता त्यातील ६६ ठिकाणी फक्त ५ इंच व एका ठिकाणी तब्बल ७२ इंच (सहा फूट) खोली असल्यास त्या नदीची सरासरी खोली फक्त ६ इंचच असेल. सरासरी प्रमाणावर, खरे तर, संख्याशास्त्रावर अति विसंबून राहणे कसे फोल आहे हे यातून देखील दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Mon, 09/21/2015 - 12:32 नवीन
राजेश घासकडवी साहेबांची आठवण झाली. (फक्त स्टॅटिस्टिक्स या विषयावरून :) बाकी काही नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
म
मारवा Mon, 09/21/2015 - 13:21 नवीन
या लिंक्स एक संख्याशास्त्रीय विनोदांची आणि दुसरी थोडा टाइमपास १-https://www.quora.com/What-are-some-good-statistics-jokes २-http://acmenovelties.net/writing/mind_games/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:22 नवीन
एका प्रकल्पावर दोन पुरुष आणि १०० स्त्रिया काम करत असतात. कालांतराने हे दोन पुरुष या १०० स्त्रियांपैकी दोघींशी लग्न करतात. एक संख्याशास्त्रज्ञ याचा report कसा लिहील? १००% पुरूषांनी २% स्त्रियांशी लग्न केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
म
मारवा Fri, 09/18/2015 - 11:31 नवीन
६- Infinitely many mathematicians walk into a bar. The first says, "I'll have a beer." The second says, "I'll have half a beer." The third says, "I'll have a quarter of a beer." The barman pulls out just two beers. The mathematicians are all like, "That's all you're giving us? How drunk do you expect us to get on that?" The bartender says, "Come on guys. Know your limits."
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 09/18/2015 - 16:42 नवीन
लोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
क
कवितानागेश Mon, 09/21/2015 - 11:37 नवीन
हा मस्तय. लिमिट्स! आणि वरचा चौथा फारच मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Fri, 09/18/2015 - 17:11 नवीन
तो वरचा क्लेप्टोमॅनीअअ‍ॅक्स चा जोक देण्यात चुक झाली होती म्हणुन थोडा अवघड ही झाला तो मुळ लेखात असा दिलेला आहे 6. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. तो खर म्हणजे फार च सोपा आहे तो असा आहे. तो असा वाचावा हा आवर्जुन कळवण्यासाठी साहेबांचे धन्यवाद मला साला कठीण स्वरुपात सापडलेला हे खर म्हणजे एकदम च सोप आहे की. It's hard to explain puns to kleptomaniacs because they always take things literally चुकभुल देणेघेणे
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Fri, 09/18/2015 - 20:42 नवीन
What do you call two crows on a branch? Attempted murder. ईथे दिलेल्या माहितीवरुन, मर्डर म्हणजे कावळ्यांचा संच. एखाद्या कावळ्यांच्या संचाला मर्डर म्हणण्यासाठी कमीत कमी ३ कावळे हवेत म्हणुन अटेंप्टेड मर्डर असावं. बादवे, हा एक छान जोक सापडला: A photon checks into a hotel and the porter asks him if he has any luggage. The photon replies: “No, I’m travelling light.”
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 09/19/2015 - 18:55 नवीन
कावळ्याचा जोक छान उलगडुन दाखवला. फोटॉन चा पण आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
ड
डायवर Sun, 09/20/2015 - 09:24 नवीन
" If you can run around a tree at the speed of light, you can fcuk your own Ass. "
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 09/20/2015 - 10:19 नवीन
तो जोक माहीतेय का एक वडील की मास्तर मुलाला सांगत असतात. ते एक लाल रंगाच द्रव्य असत ते घेतल्यावर थोडी चक्कर आल्यासारख होत ते अस असत न ते तस असत अस लपवत लपवत लाजत लाजत मास्तर सांगत असतो पोराचा बल्ब पेटतो तो सरळ म्हणतो अहो दारु म्हणा की मास्तर
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 09/21/2015 - 12:56 नवीन
7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? चिंतातुर जंतु चा प्रतिसाद Rhetorical_question - A rhetorical question is a figure of speech in the form of a question that is asked in order to make a point rather than to elicit an answer. उदा : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ह्या प्रश्नाचं उत्तर कुणी देणं अपेक्षितच नाही. ते प्रश्नातच आहे. https://en.wikipedia.org/wiki/Rhetorical_question What do you get when you cross a क्ष with a य? ही विनोदाची एक विधा आहे (genre). उदा : What do you get when you cross a karate expert with a pig? A pork chop. पण विनोदाच्या ह्या प्रकारात काही तरी उत्तर येतं तेव्हाच विनोद पूर्ण होऊ शकतो. मात्र, ह्या प्रकारातल्या विनोदाचा आणि Rhetorical_questionचा जेव्हा संकर होतो तेव्हा... आता कळलं?
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 09/23/2015 - 04:26 नवीन
अजूनही नाय कळलं....र्‍हेटोरीकलचा अर्थ माहित होता. 'व्हॉट डू यु गेट...' ही एक जॉन्रॉ आहे हे माहित नव्हतं. ते आता कळलंय, तरीही जोक नाहीच कळला. यात जर काही विरोधाभास असेल, तर तोच विनोद आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:19 नवीन
मार्क्सवादाचं अंतिम उद्दिष्ट आहे वर्गहीन समाज (a classless society ) निर्माण करणं पण त्याच्या टीकाकारांच्या मते हे अशक्य स्वप्न ( Utopia) आहे. Class चा एक अर्थ दर्जा असा पण आहे. बहुतेक एखाद्या मुलीने तिच्या नव-याला किंवा नव-याने त्याच्या बायकोला मारलेला हा टोमणा आहे - Your mother is so classless, that she is Marxist Utopia. इथे class या शब्दावर श्लेष आहे.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 09/23/2015 - 10:13 नवीन
झक्कास . १ नंबर । प्रोफेट - प्रेषीत नास्तिकांना ज्याच कायम वावड आहे तो तुमच्यासाठी आम्ही नास्तिक . आमच्यासाठी तुम्ही नास्तिक . हाकानाका
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा