Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढोल लेझिम इ. च्या ऑडिओ व्हिडीओ क्लिप्स - मदत ह्वी आहे

स
सातबारा
Fri, 09/18/2015 - 07:09
🗣 5 प्रतिसाद
मित्रहो, माझा भाऊ सैन्यदलात अधिकारी असून, पंजाब जम्मू कडे त्याचे पोस्टिंग आहे. यंदा त्यांच्या युनिटमधे त्यांनी फिल्मी गाणी व स्पिकर्स इ. ला फाटा देवून ढोलाच्या गजरात व लेझिम खेळत बाप्पाला आणले व प्रतिष्ठापना केली. तिकडच्या लोकांना भांगडा माहित असल्याने मराठमोळ्या लेझिमचे जरासे भांगडयात रुपांतर झाले. त्यांचा पाच दिवसांचा गणपती असून विसर्जनाच्या मिरवणुकीत ही चूक टाळून जास्तीत जास्त मराठमोळ्या पद्धतीने सोमवारी संध्याकाळी बाप्पाला निरोप देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत तयारी करण्याच्या द्रुष्टीने ढोल लेझिम इ.च्या चांगल्या ऑडिओ / व्हिडिओ क्लिप्स आपल्यापैकी कोणी इथेच डकवू शकलात तर फार बरे होईल. या धाग्याची लिंक त्याला देत असून डायरेक्टली तो हे पाहून त्याप्रमाणे तयारी करवून घेवू शकेल. तुनळीवर समधानकारक मटेरीयल न मिळाल्यामुळे वा अज्ञानामुळे सापडवू न शकल्यामुळे मिपाकरांना साकडे घालीत आहे. त्यासाठी मिपावरील जाल खाणकाम तज्ञ मदत करतील अशी अपेक्षा आहे. आपणा सर्वांना आगावू धन्यवाद! (काम झाल्यावर मंगळवारी हा धागा संपादकांनी उडवला तरी चालेल)

प्रतिक्रिया द्या
7226 वाचन

💬 प्रतिसाद (5)
_
_मनश्री_ Fri, 09/18/2015 - 08:22 नवीन
Nashik dhol nashik dhol..
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ Fri, 09/18/2015 - 09:04 नवीन
https://youtu.be/zmvjl9uBrHA https://youtu.be/tIcxLz9tPwE
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 09/18/2015 - 12:44 नवीन
शिवगर्जना रमणबाग शंभुगर्जना एकदंता
  • Log in or register to post comments
स
सातबारा Fri, 09/18/2015 - 19:47 नवीन
मनरंग व नादखुळा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गोंडस बाळ Mon, 09/21/2015 - 07:47 नवीन
जाल खाणकाम तज्ञ! +१
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा