Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रीत धुंदी

ज — ज्योति अळवणी, Sat, 09/26/2015 - 09:08
कैफ होता धुंदीचा... अन् धुंद होती रात ही हवा-हवासा स्पर्श होता... अतृप्त प्रीत बहरली कमनिय तू कामिनी ग अन्.. पुरुरवा मी तुझा चुंबिता ती नयनपुष्पे चंद्रही नाभिचा लाजला ये प्रिये.. नच दूर लोटु मी चकोर तू चांदणी गगन भरल्या चांद राति विरघळू दे तुझ्यात मी

प्रतिक्रिया द्या
2529 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मांत्रिक Sat, 09/26/2015 - 10:08 नवीन
वाह!!! सुंदर!!! अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sat, 09/26/2015 - 10:31 नवीन
यो...!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 09/26/2015 - 11:15 नवीन
चांगली आहे कविता. टंकनचुका टाळाव्यात म्हणजे वाचताना घुटमळ्यासारखे होत नाही. पुलेशु!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 09/26/2015 - 12:03 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 09/26/2015 - 18:05 नवीन
चंद्रही नाभिचा लाजला>>>>> वाह! क्या बात है!! आवडलीच!!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 09/26/2015 - 18:54 नवीन
>>> चंद्रही नाभिचा लाजला हे असंच आहे काय???? -कसंकायसुचतंलोकांनाअसलंकाहीतरीयाअ'चुंब्या'आपलंअचंब्यात
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 09/27/2015 - 11:44 नवीन
नाही.... थोड चुकलंच. ते चंद्रही नभिचा लाजला अस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ज
जव्हेरगंज Sun, 09/27/2015 - 12:41 नवीन
अहो पण "चंद्रही नाभिचा लाजला" हे अगदी फिट्ट बसतयं.काव्याचा एकंदर परिणाम पाहता. मला तरी आवडलं. टंकनचुकेतुन का होईना पण उत्कृष्ट उपमा साधलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/27/2015 - 12:33 नवीन

वाहव्वाआआआआआआ

  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 09/28/2015 - 17:44 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा