Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाचा वर्षाव

व — विवेकपटाईत, गुरुवार, 10/01/2015 - 17:16
व्याकूळ चातक विरही मीरा दग्ध धरती भूक बळीची. आसुसलेल्या डोळ्यांना एकच आस प्रेमाचा वर्षाव.

प्रतिक्रिया द्या
2535 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
समीर_happy go lucky गुरुवार, 10/01/2015 - 17:21 नवीन
राव इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या विषयांना चारोळी स्वरुपात बांधून तरीही त्याद्वारे सांगण्याचे काय हे कळत नाही, अर्थात माझी आकलन शक्ती कमी पडली असेल
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 10/02/2015 - 06:02 नवीन
अश्या प्रकारच्या कविता हिंदीत पूर्वी अमीर खुसरो यांनी लिहिल्या होत्या. त्यात वेगवेगळ्या बाबीत असलेली निसबत (समानता) दाखविली जात होती. तोच प्रकार मराठीत; अमीर खुसरो यांचे एक उद: बादशाह और मुर्ग (कोंबडा) में क्या निसबत है. दोनों ताज पहनते हैं. तसेच चातक, मीरा, धरती आणि बळीराजा यात एक समानता आहे, ती म्हणजे ते सर्व प्रेमाच्या वर्षावाची आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
म
मांत्रिक Fri, 10/02/2015 - 16:44 नवीन
खुलासा केल्यावर अगदी भावली मनाला. नवीन प्रयोग असल्याने चटकन समजत नाही. पण आता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/01/2015 - 17:59 नवीन
पटाईतकाकांची मौलिक दुहेरी धाव! मस्त आहे! आवडली!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/02/2015 - 07:33 नवीन
सुरेख कविता. कविता मांडण्याची शैली आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/02/2015 - 16:30 नवीन
छान प्रयोग!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 10/04/2015 - 06:36 नवीन
धन्यवाद पैसा ताई.
  • Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky Sun, 10/04/2015 - 06:43 नवीन
खुलाश्यानंतर आवडली आधी समजलीच नव्हती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा