Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काहि बालके खुप गोड क्युट असतात

अ — अविनाशकुलकर्णी, Sun, 10/04/2015 - 16:41
काहि बालके खुप गोड क्युट असतात काहि बालके खुप गोड क्युट असतात .. म्हणुन वैशाख वणव्याचा भडका थांबत नाहि श्रावण सर धरतिवर कोसळत असतेच. वठलेल्या वृक्षाला त्याचे काय? . माजघरात बसलेली ति निपुत्रीक बाई थिजलेल्या डोळ्याने सारे पहातच असते

प्रतिक्रिया द्या
1829 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ए
एकजटा अघोरी Sun, 10/04/2015 - 16:43 नवीन
अहाहा! अबब! अकु स्टाईल!!! स्पेश्शल!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/04/2015 - 17:59 नवीन
आयडी आव्डला आप्ल्याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकजटा अघोरी
ए
एकजटा अघोरी Sun, 10/04/2015 - 18:04 नवीन
कारे ब्वाॅ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एकजटा अघोरी Sun, 10/04/2015 - 18:09 नवीन
एकजटा = परब्रह्माशी एकत्व साधलेला!!! अघोरी = कशाचाही घोर, चिंता, काळजी नसलेला!!! सांग बाबा तुला यात काय आवडलं? टक्कूमक्कूशोनू!!! उल्ल्लूल्लूल्लूल्लूल्लूल्लू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकजटा अघोरी
ख
खटपट्या Sun, 10/04/2015 - 16:50 नवीन
चांगलंय !! काही मिपाकर खट असतात काही मिपाकर खट असतात म्हणून जिलब्यांचा रतीब काही थांबत नाही.....(यारे लवकर पुढे लीवा काहीतरी)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/04/2015 - 18:04 नवीन
ओ संपादक दादा/तै/काका/भौ, मनाला लाउन घेउ नका (स्वगत - अजून मला एक्पण डूआय्डी मिळालेला नै :( त्यामुळे हा आय्डी उडवू न्का :) ) काही मिपाकर खट असतात काही मिपाकर खटासी खट असतात म्हणून जिलब्यांचा रतीब काही थांबत नाही प्यारेमोहन मिपावर येतच अस्तात आधीच बिझी अस्णार्या अधिकार्यांना त्याचे काय मूक साधा तो मिपाकर त्रस्त डोळ्यांनी सारे पहातच बसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा