स्पर्श
हां पावसाळी गारवा
तुझा सहवास हवा हवा
उन्हाच्या त्या काहिलीला
स्पर्श हळवा नवा नवा
जल भरल्या मेघानाही
हळूच स्पर्शे गारवा
तप्त झाल्या निळाईला
स्पर्श हळवा नवा नवा
आतुरलेल्या धरेलाही
स्पर्श जीवनाचा हवा
मोहरुन उठली ती ही
जाणून स्पर्श हळवा नवा
💬 प्रतिसाद
(5)
र
रातराणी
Wed, 10/07/2015 - 21:36
नवीन
छान आहे! आवडली!
- Log in or register to post comments
भ
भैड्या
गुरुवार, 10/08/2015 - 17:41
नवीन
भंडल ,
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Fri, 10/09/2015 - 07:17
नवीन
छान.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Fri, 10/09/2015 - 11:26
नवीन
वा! वा! छान
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 10/09/2015 - 11:36
नवीन
जीवाचा कालवा,
मामाला बोलवा,
माहीमचा हलवा,
कालवा बोलवा
बोलवा कालवा
आता अत्यंत हीण प्रतिसाद अशी शेरेबाजी करु नका
- Log in or register to post comments