Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता

म
माहीराज
Fri, 10/09/2015 - 08:03
🗣 6 प्रतिसाद
प्रिय चिऊताई... तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला, सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना... सारी रात ही वैर्याची,नजर तिथे बहीर्याची, जाणिव नसे जिवांना धैर्याची अन् शौर्याची.. सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना, तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला... किती उंच उंच ही शिखरे,गाठशिल छान उडताना, पाहता इंद्रधनुची मखरे आवरशिल का स्वत:ला, त्या चिमुकल्या जिवांना तुझी साथ हवी जगताना.. जाणिव ठेव जराशी तु उंच उंच उडताना, तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला.. ( जी आई आपल्या लहान मुलाला निर्दयपणे अनाथ आश्रमात सोडून जाते ..तिला उद्देशुन माझी ही पहीली कविता )
वर्गीकरण
करूण रस

प्रतिक्रिया द्या
4854 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विवेक ठाकूर Fri, 10/09/2015 - 10:30 नवीन
तुम्ही तिलाच जग जिंकायला सांगतायं?
  • Log in or register to post comments
म
माहीराज Fri, 10/09/2015 - 10:34 नवीन
तिला जागा जिंकायचं आहे म्हणूनच ती पिलाला एकटं सोडून जाते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
माहीराज Fri, 10/09/2015 - 10:37 नवीन
तिला जग जिंकायचं आहे. .आणि तिची परीस्थिती अशी असेल तर..
  • Log in or register to post comments
म
माहीराज Fri, 10/09/2015 - 10:39 नवीन
तरी काही चुकले असल्यास माफी असावी ..मी अजुन लहान आहे
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Fri, 10/09/2015 - 15:22 नवीन
ही पिल्लाची भानगड कशाला केली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहीराज
म
माहीराज Fri, 10/09/2015 - 18:24 नवीन
ही कविता आहे. इथे सारं काही माफ असतं. .नाही का
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा