Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुखद श्रावणसरी

म — माहीराज, Sat, 10/10/2015 - 06:44
गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,, व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात.. आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी, भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात , व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात.. पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..

प्रतिक्रिया द्या
1231 वाचन

💬 प्रतिसाद (3)
_
_मनश्री_ Sat, 10/10/2015 - 14:18 नवीन
छान आहे कविता ......... Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 10/10/2015 - 15:03 नवीन
बरं आसतय ह्या असल्या कवितांचं. चातक, मयूर, दवबिंदू, अंबर, धरणी, आस, प्यास अस्ले नेहमीचे यशवंत गुणवंत कलाकार भरले की फक्त क्रियापदे जोडायची. कविता तयार. मस्त मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 10/10/2015 - 16:07 नवीन
आमच्या ओळखीचे एक कवी वेगळंच काही काही भरत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा