Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या कविता

म — माहीराज, Sat, 10/10/2015 - 06:56
माझ्या कविता. .    काही शब्दांनी सजलेल्या . .    काही स्वप्नांनी भिजलेल्या. .    कधी भासांमधे अडकून    काही क्षणांमधे रुजलेल्या. . माझ्या कविता. .     कळत नकळत मनामध्ये विरलेल्या..     कधी कधी तर भावनाच विखुरलेल्या ..     कधी ओझरत्या आशेने खुललेल्या ..     तर कधी विखुरत्या रंगात फुललेल्या.. माझ्या कविता. .      कधी इच्छेने साकारलेल्या..      कधी सक्तीने आकारलेल्या..      कधी आपसूकच जुळलेल्या..      तर कधी उगाचच जुळवलेल्या .. माझ्या कविता. .     कधी रंग, छंद, रुप पाहून                 सुशोभित केलेल्या     तर कधी अंतरंग पाहून                भाषांतरीत केलेल्या माझ्या कविता. . अशा काही वेळी अवेळी लिहीलेल्या ..       मनातुन शब्दात उतरलेल्या ..              माझ्या कविता. .

प्रतिक्रिया द्या
1403 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मांत्रिक Sat, 10/10/2015 - 12:20 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा