Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उशीर फार झाला. .

म — माहीराज, Sun, 10/11/2015 - 08:12
तुटली नाती या मनाने जोडलेली जे सार्या नसानसांत भिनलेली क्षणात विझुन गेली सारी स्वप्ने तुझ्यासवे मी एकांतात पाहीलेली... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... मोठ्या मुश्किलीने स्वप्नाला छान रंग आलेला बघता बघता त्या प्रेमातला गंध निघुन गेला वेड्या मनाने जगण्याचा सुर नवा धरलेला जगता जगता गाण्यातला आनंद निघुन गेला... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... प्रेमज्योत पेटवायला उशिर फार झाला वात जळण्याआधीच अंधकार फार झाला पेटलेली ठिणगी हातीच विझुऩ गेली पुन्हा पुन्हा विझण्याचा प्रकार फार झाला तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... नाव सुचले नाही. .

प्रतिक्रिया द्या
894 वाचन

💬 प्रतिसाद (1)
त
तर्राट जोकर Sun, 10/11/2015 - 13:20 नवीन
पहिला महिना: अतीव, अनावर त्रास, हमसे का भूल हुइ जो ये सजा हमका मिली, बेकदरोसे करके प्यार... दुसरा महिना: थोडा त्रासदायक मूड, जवळच्यांना आपली फसलेली प्रेमकथा ऐकवत पकवणॅ तिसरा महिना: मजबूत खरेदी, नवे कपडे, जुन्या मित्रांना फोनाफानी. चौथा महिना: अजून जुन्या आठवणींचे कढ. कारण नवीन काही हातात नाही. पाचवा महिना: सवयी बदलल्या. जग बदललं. मन रुटीनमधे परत सहावा महिना: मस्त बहारोंका मैं आशिक, मैं जो चाहे यार करू, चाहे गुलोंके सायेसे खेलु, चाहे कली से प्यार करू,... सारा जहा है मेरे लिये... मेरे लिये...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा