Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकाकी

स — सुमित_सौन्देकर, Tue, 10/13/2015 - 03:20
तिथे थांबतोय जिथे थांबायचं न्हवत ठरवलं होत मागे वळून पहायचं न्हवत ती अंधार खोली पुन्हा उघडतोय मोडलेल्या फडताळात स्वताला शोधतोय सोफ्यावरली धूळ झटकून बसून क्षणभर डोळे मिटलेयत क्षणभरातच त्यांनीसुद्धा चुकांची चलचित्र पाहिलेयत जगाच्या वेगासोबत धावताना मागे खूप काही राहून गेलय कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई निरागस हसण विसरून गेलोय चव यशाची मिळवायला आजवर फक्त स्पर्धा केलीय दिखाउपणाच्या गर्दीसाठी आपल्यांची आहुती दिलीय आशा आहे तिरीप येईल उजेडाची अंधारात खांद्यावरती हात ठेऊन कुणी दावील त्यातून वाट अजूनही त्या अंधारात एकाकी पडलोय राहायचं आत्ता पुन्हा तिथे जिथे मी घडलोय

प्रतिक्रिया द्या
2780 वाचन

💬 प्रतिसाद (11)
द
दमामि Tue, 10/13/2015 - 03:39 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 10/13/2015 - 04:46 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 10/13/2015 - 05:10 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/13/2015 - 08:36 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/13/2015 - 14:51 नवीन
सुरेखच! जरा यमकाचा गोंधळ झालाय एक दोन कडव्यात. पुढल्या वेळी तेही बघा. परंतु कवितेतील भाव सुरेख रित्या पोचलाय. उत्तम !
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/13/2015 - 14:54 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 10/13/2015 - 15:34 नवीन
चांगलीय
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 10/13/2015 - 20:12 नवीन
एकदम भारी कविता
  • Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर Tue, 10/13/2015 - 21:43 नवीन
धन्यवाद......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/14/2015 - 06:16 नवीन
छान... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
  • Log in or register to post comments
P
pradnya deshpande गुरुवार, 10/15/2015 - 10:03 नवीन
मस्त जमलीय कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा