तंत्रजगत

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

Primary tabs

~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~

अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे

जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .

त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता

amit patil

आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत

पाटीलअमित

५०० नंतर मोजणे बंद केले

स्रुजा

तुम्ही असं करा, ब्लोग काढण्याचा विचार सोडुन द्या आता. यु टुब वर विदेओ अपलोड करुन तुम्ही पण कमवा ५-५० कोटी.

पाटीलअमित

पुणेकर का?

एवढ्या मोठ्या घरात कपडे बदलायला एक जागा नाही. छ्या!! साधं बेसमेंटही दिसत नाही.

टवाळ कार्टा

"जीनके घर शीशे के होते है...." वाला डायलॉग ह्याच घराला बघून लिहिला अस्णार....जीनला विचारले की नाही ते म्हाहीत नाही :)

अजया

एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित केले ते नाही बघत कुजके मिपाकर.
कपडे बदलायला जागा नाही तेवढे दिसले.
रच्याकने:नेटवर वायफळ बडबड करायची नाही तर वेळ का घालवलाय नेटवर धागा काढण्यात?

पाटीलअमित

हा ना राव

तर्राट जोकर

भाऊ,

३० कोटी कमावले नाहीत तर तेवढ्याचा बंगला+प्रॉपर्टी खरेदी केलीये, हो ४१,००० स्क्वे. फु.चा फ्ल्यट नसून बंगला आहे.

आता म्हणा, विदेशी लोक ३० कोटी कमावतात विदिओ करुन, मराठी ल्योक निस्ते पाय खेचतात एका ब्लोग मदुन पेसे कमावण्याच try करन्यारेचए.....

मिनेश

३० कोटी च्या मानाने काही विशेष नाहीये हे घर….

जातवेद

काही उपरोधक लिहावे म्हणत होतो. मरुदे तिज्याईला.

पाटीलअमित

अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द आहे कि उपरोधिक जमणारच नाही

दत्ता जोशी

you tyube वर काही व्हिडियो upload केले आणि जर व्हीडीयोला जितक्या visit होतील त्या प्रमाण काही पैसे ( कारण advertising चे जग आहे )upload कर्त्याला मिळतात असे ऐकून आहे. म्हणून तर चित्र विचित्र vidio upload होत असतात. खरं आहे का हे?

तर्राट जोकर

हे खरे आहे. पण तुमच्या प्रत्येक विडिओला किमान दोन लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या पाहिजेत. तुमच्या चॅनेलला किमान दहा लाख सब्स्क्राय्बर्स पाहिजेत. तरच जरा व्यवस्थित कमाई होऊ शकते. युट्युबमधे कंटेंट इज किंग. युनिक आयडीयाज असतील, त्यासाठी मेहनतीची तयारी असेल, लोकांना रुची असेल तर असे युट्युब चॅनेल लोकप्रिय होऊन कमाइचे व्यवस्थित साधन होऊ शकते. पण.... 'जे' काही करतो 'त्याच्या'साठी ते केले गेले पाहिजे... 'पैशा'कडे डोळा ठेवून नको. ते फसतं.... तो स्वतंत्र व्यवसाय आहे. जिसको जम्या उसकोच जम्या..

एक छोटासा मुलगा नवनवीन खेळण्यांचे रीव्यु विडीओ करतो वडीलांची मदत घेऊन. अब्जोपती झालाय पोरगा. 'खेळण्यांचे रीव्यु तेही लहान मुलाकडून' हीच ती कन्सेप्ट जी क्लीक झाली लोकांना....

खटपट्या

अत्यंत कमी जागेचा वापर करून चांगले घर बांधलंय. उन्हाचा त्रास होउ शकतो. वातानुकुलीत असेलच.
बातमीही आवडली. रोडरॅश नंतर कोणता गेम कधी खेळलो नाही.
अजून असे काही उपक्रम करता येत असतील तर क्रुपया माहीती द्या

बन्या बापु

हीच का ती बातमी ज्याचे तुम्ही संशोधन केला आहे ?

http://www.forbes.com/sites/kristintablang/2015/10/12/minecraft-youtube…

बातमी वाचून एवढेच कळले कि जोर्डन मरोन ह्याने लहान वयात बरेच उद्योग केले आहेत. ह्याच "विदेओ" मुळे पैसे मिळाले असे लिहिलेले नाही..

( माझा इंग्रजी वाचन तसे कच्चे आहे.. जाणकार प्रकाश टाकतीलच)

नेत्रेश

किंमत घराला नाही, त्याच्या जागेला / लोकेशनला आहे.
घर हॉलीवुड / बेव्हरली हील्स परीसरात कुठेसे आहे. तीथले झोपडेही (पक्षी: लहान २ बेडचे घर) ५ कोटीचे असेल.

छे छे छे...हे सगळे वाचण्यात एव्हढा वेळ वाया गेला. किमान २-३ कोटी रुपये गेले. कोण भरून देणार? हे मिपा वगैरे प्रकार कायदा करून बंद करायला हवेत. प्रत्येक नेट वापरणारा माणूस बसून व्हिडीओ बनवायला लागला तर भारताचा जीडीपी किती वाढेल? नमोजींना सांगुन याचा मेक इन इंडिया मधे समावेश करायला हवा.
पण एक छोटासा प्रश्न..हे सगळे व्हिडीओ बघणार कोण?

नाखु

लेखक महोदयांचे इतर धागे भेंडोळे पाहता हा धागा दैव दुर्वीलास म्हणावा का त्यांचा आत्म सा़क्षात्कार तेच कळेना !!!

वे तण

बा हुबली

शं का य न नाखु

सूड

ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय?

टवाळ कार्टा

गुर्जींच्या खाण्याचे वांधे झालेत असे ऐकून आहे...नवी मेस सुचवा की त्यांना

प्यारे१

खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग वेगळ्या कारणानं केला जातो असं नम्रपणे सुचवतो.

टवाळ कार्टा

असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे खाण्याचे वांधे हे खाण्याबाबतच वापरले जाते =))

प्यारे१

आयला! तुमचं मराठी मराठी आणि आमचं हिब्रू का?

पाटीलअमित

माझ्या पण मराठी वर असाच आक्षेप आहे

सूड

कोण आपण?

__/\__

धन्यवाद!!

पाटीलअमित

my name patil
amit patil

अद्द्या

अमृततुल्य घेणार का ?

शेकन नॉट स्टिर्र्ड !!

पाटीलअमित

मी सध्या यौ तूब मध्ये आहे
disturb करू नका

प्यारे१

अद्द्या,
या प्रतिसादासाठी एक टकीला शॉट ;)

अद्द्या

हाहाहा

प्यारे काका . थांकू .
आपण यौ तूब बघत बघत शॉट घेऊ . काय म्हणता

बॅटमॅन

डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही टकी कोण अता?

(णिरागस) बट्टमण्ण.

प्यारे१

हात्त लेका. तुला टकी म्हाइत नै कै? ठकी ची डिलीव्हरी झाल्यावर उरते ती टकी. ;)
ठ घ्या. त्याचा उभा काप घ्या. देठ डाव्या बाजूस राहू द्या. उजवीकडचा काप टाकून द्या. की जोडा. आपली टकी तयार. ;) पुढे लालालाला!

अभ्या..

अश्लील अश्लील
.
अद्द्यापेक्षा निरागस
अभ्या..

सूड

चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे म्हणून अभ्याशी सहमत

अभ्यापेक्षा निरागस!!

अभ्या..

सूडक्या लेका असे असेल तर पाकीटाएवजी पोते नसते का दिले.
आयुष्यभर तुझ्या आसूडाची काळजी वाटली नसती.